नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हॉट्सअपचे वापरकर्ते आता वारंवार फॉरवर्ड केले जाणारे संदेश एकावेळी एकाच चॅटवर पाठवू शकणार आहेत.
कोविड१९ या आजाराच्या जगभर झालेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, खोटी माहिती आणि खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी कंपनीनं हा बदल केला आहे.