लडाखची भूमी आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सरकर कटीबद्ध असल्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार लडाख ला सर्वांगीण विकास तसच लडाखची भूमी आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी कटीबद्ध आहे, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री आमित शहा यांनी काल लडाखच्या प्रतिनिधी मंडळाला...

माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा पुरस्‍कार सन्‍मानपूर्वक प्रदान

  पुणे : मेक्सिको सरकारच्‍यावतीने देण्‍यात आलेला पुरस्‍कार हा देशाचा गौरव असल्‍याचे प्रतिपादन देशाच्‍या माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांनी केले. पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्‍ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी...

समाजात शांतता, सलोखा,ऐक्य राखण्यासाठी भाजपा खासदारांनी प्रयत्न करावे- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाजात शांतता, सलोखा आणि ऐक्य राखण्यासाठी भाजपा खासदारांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ही तत्व देशाच्या विकासाकरता अत्यावश्यक आहेत, असं भाजपा...

सोनिया गांधी यांच्यावर कोरोना पश्चात उदभवणाऱ्या आजारावर उपचार सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस पार्टीच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर नाकावाटे रक्तस्त्राव सुरू झाला, त्यांनंतर त्यांना या महिन्याच्या १२ तारखेला नवी दिल्ली इथल्या सर गंगाराम...

लाईफलाईन उडान विमानांनी देशात पोचवलं ७४८ टनांहून अधिक साहित्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ विरोधातल्या लढाईत लाईफलाईन उडान विमानं महत्वाची भूमिका बजावत असून, आतापर्यंत ४०३ फेऱ्यांमधून या विमानांनी  देशभर वैद्यकीय साधनसामुग्री पोहोचवली आहे. कालपर्यंत या विमानांनी एकूण ९७...

खरीप विपणन हंगाम 2020-21 मध्ये किमान हमीभावानुसार खरेदी व्यवहार सुरु

नवी दिल्‍ली : केंद्र सरकार, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या खरीप हंगामात देखील किमान हमीभावानुसार खरेदी करत आहे. वर्ष 2020-21 च्या खरीप हंगामानुसार पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, चंदीगढ, जम्मू काश्मीर  आणि...

नव्या भारताच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देणारा देश आहे – अनुराग ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत हा नव्या विचार आणि कल्पनांना महत्व देणारा आणि नव्या भारताच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देणारा देश आहे असं माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी...

केंद्र सरकारने कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणावरील खर्चासाठी तरतूद केली नाही असे म्हणणे चुकीचे आहे...

'राज्यांना हस्तांतरण’ या शीर्षकाखाली अनुदान मागणी क्रमांक 40 अंतर्गत 35,000 कोटी रुपये दाखवले आहेत, अनुदानाच्या या मागणीचा वापर करण्याचे अनेक प्रशासकीय फायदे आहेत ‘राज्याना हस्तांतरण' शीर्षक असलेल्या मागणीचा वापर असे...

दिल्ली पोलिसांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचारासंदर्भात, नऊ संशयितांना ओळखलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेएनयू हिंसाचार प्रकरणात नऊ संशयितांची दिल्ली पोलिसांना ओळख पटली आहे. विद्यापीठाच्या आवारात या महिन्याच्या ५ तारखेला झालेल्या घटनेच्या तपासाबद्दल माहिती देताना उपायुक्त तिर्की म्हणाले की,...

देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त वेगानं रुळावर येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त गतीनं परत रुळावर येत असून बाजारपेठा आणि बाजार शक्तींना नवा भारत मानतो, याचे स्पष्ट संकेत अलिकडच्या सुधारणांनी जगाला दिले आहेत, असं...