उत्पादन क्षेत्रातल्या वाढीमुळे औद्योगिक उत्पादनात तीन महिन्याच्या घसरणीनंतर वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्पादन क्षेत्रातल्या वाढीमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात १ पूर्णांक ८ दशांश टक्के वाढ झाली. तीन महिन्याच्या घसरणीनंतर ही वाढ नोंदवण्यात आल्याचं, राष्ट्रीय सांख्यिकी...

एकाच दिवसात ८८ लाखांहून अधिक नागरिकांच्या लसीकरणाचा देशात विक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणाच्या राष्ट्रव्यापी मोहिमेअंतर्गत एका दिवसात सर्वाधिक मात्रा देण्याचा विक्रम काल नोंदण्यात आला. गेल्या २४ तासात ८८ लाख १३ हजारपेक्षा जास्त मात्रा देण्यात...

आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पी.व्ही. सिंधूला कांस्यपद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पी.व्ही. सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. मनिला इथं उपांत्य फेरीतल्या आज तिला अव्वल मानांकित आणि गतविजेत्या जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभव स्वीकारावा...

फ्रान्स, युएई आणि बहरीन दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

मी 22 ते 26 ऑगस्ट 2019 दरम्यान फ्रान्स, युएई आणि बहरीनचा दौरा करणार आहे. नवी दिल्ली : माझा फ्रान्स दौरा मजबूत धोरणात्मक भागीदारीचे प्रतिबिंब आहे ज्याला दोन्ही देश खुप महत्व...

पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. २२ हरित द्रुतगती...

१७ व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राचा समारोप, १९५२ नंतरची सर्वात यशस्वी प्रक्रिया

नवी दिल्ली : १७ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयक मंजूर करून मंगळवारी संपले. तथापि, ७ ऑगस्ट रोजी समारोप होणार होता. सत्र १७ जूनपासून सुरू झाले आणि सत्राचा...

देशभरात आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरण मोहिमेअंतर्गत कोविड योद्ध्यांना अधिक संरक्षण देणारी लशीची प्रतिबंधात्मक मात्रा द्यायला आज पासून सुरुवात झाली. यामध्ये आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचते कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी यांचा समावेश...

भारतीय खुल्या बॅडिमटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय खुल्या बॅडिमटन स्पर्धेत भारताची पी. व्ही. सिंधू आणि जागतिक कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन यांनी काल दिमाखदार विजयाची नोंद करत महिला आणि पुरुष एकेरीच्या उपांत्य...

आयआयएस अधिकाऱ्यांची दुसरी अखिल भारतीय वार्षिक परिषद

नवी दिल्ली : भारतीय माहिती सेवेतल्या अधिकाऱ्यांची दुसरी अखिल भारतीय वार्षिक परिषद आज नवी दिल्लीतल्या प्रवासी भारतीय केंद्रात आयोजित करण्यात आली होती. सरकारी योजनांसंदर्भातला संवाद आणि माहिती अधिक व्यापक...

एक देश एक शिधापत्रिका तात्पुरती अमलात आणता येईल का हे तपासावे – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात एक देश एक शिधापत्रिका योजना तात्पुरती अमलात आणता येईल का हे पाहण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. ही...