अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंदमान निकोबार बेटं सामरिक दृष्ट्या महत्वाची असून मोक्याच्या जागी असलेली ही बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल पोर्ट...

नव्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सकाळी संपलेल्या २४ तासात, ५० हजाराहून कमी, म्हणजेच ४६ हजार ७९० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. याबरोबरच देशातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ७५...

विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १९ ऑगस्टला निवडणूक

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 19 ऑगस्ट 2019रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य...

ADB च्या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री यांची उपस्थिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेच्या गव्हर्नर्सच्या पाचव्या वार्षिक बैठकीला उपस्थिती लावली. या बैठकीत पुढील दशकात आशियायी विकासामध्ये बँकेची भूमिका या...

देशात बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण 97 पूर्णांक 35 शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात 41 हजार 383 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 38 हजार 652 रुग्ण कोरोनामुक्त झाले. या कालावधीत कोविड-19 मुळं 507...

प्रत्यक्ष नियंञण रेषेवर भारतीय सैन्यानं चीनला प्रत्त्युत्तर दिलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीन या दोन देशांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत, पंतप्रधानांनी केलेल्या विधानांचा काहीजण चुकीचा अर्थ काढून खोडसाळपणा करत आहेत असं स्पष्टं ...

रिझर्व बँकेच्या मध्यवर्ती मंडळावर तरुण बजाज यांची नेमणूक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेच्या मध्यवर्ती मंडळावर आर्थिक व्यवहार सचिव तरुण बजाज यांची नेमणूक झाली आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९८८ च्या तुकडीतले अधिकारी असून नुकतेच सेवा...

संसदेचे पावसाळी अधिवेशन 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचे मॉन्सून अधिवेशन या महिन्याच्या 14 तारखेपासून सुरू होईल आणि 1 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे, असे लोकसभा सचिवालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, राष्ट्रपती...

लाच मागितल्या प्रकरणी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह तिघांविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रपट प्रदर्शनासाठी आवश्यक प्रमाणपत्र देण्याकरता लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयनं काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात ३ व्यक्ती आणि CBFC, अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा...

कलम ३७० रद्द करताना कश्मीर खोऱ्यातली बंद केलेली रेल्वे सेवा आजपासून पुन्हा सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरसाठीचं ३७०वं कलम रद्द करताना ३ ऑगस्टपासून बंद केलेली कश्मीर खोऱ्यातली रेल्वे सेवा आजपासून पुन्हा सुरु होत आहे. रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यापूर्वी काल श्रीनगर ते...