हरयाणाचे मुख्यमंत्री म्हणून मनोहरलाल खट्टर उद्या शपथ घेणार
नवी दिल्ली : चंडीगढ इथं उद्या आयोजित शपथविधी सोहळ्यात मनोहरलाल खट्टर उद्या मुख्यमंत्रीपदाची तर दुष्यन्त चौटाला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जननायक जनता पक्षासोबत आघाडी करून हरयाणामध्ये भाजपा सरकार स्थापन...
पोलीस कॅन्टीन मध्ये केवळ स्वदेशी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तसंच सीमा सुरक्षा दलासाठी चालवण्यात येणाऱ्या कॅन्टीन मधून येत्या १ जूनपासून फक्त स्वदेशी वस्तू विकल्या जाणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित...
केंद्रात पूर्ण बहुमतात आमचेच सरकार
नवी दिल्ली : पूर्ण बहुमत मिळालेले सरकार सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर, शुक्रवारी मोदी यांनी...
द्वारका येथील डीडीए ग्राउंड वरील दसरा सोहळ्याला पंतप्रधानांची उपस्थिती
नवी दिल्ली : द्वारका येथील डीडीए ग्राउंड येथील दसरा सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. विजयादशमी निमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की भारत ही उत्सवांची भूमी...
खरीप हंगामात केंद्र सरकारकडून आत्तापर्यंत ११ राज्यांमध्ये २४९ लाख मेट्रिक टन धान्यखरेदी.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२०-२१ सालच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारकडून सध्याच्या किमान हमिभावानुसार धान्य खरेदी सुरु ठेवली आहे. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश यांसह ११ राज्यातून जवळपास २४९ लाख मेट्रिक...
सन २०१७-१८ आणि २०१८-१९ वर्षांसाठीचे राष्ट्रीय युवा क्रीडा पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज देशात विविध क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन होत असून आत्मनिर्भर नवाचाराचं / नवोन्मेषाचं नवं युग सुरु झालं आहे. अशावेळी देशातील युवाशक्ती हीच देशाचा वर्तमान आणि भविष्य...
जागतिक अन्नधान्य बाजारपेठेतला भारताचा वाटा २०२२ मध्ये ७.७९ टक्क्यांवर पोचला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक अन्नधान्य बाजारपेठेतला भारताचा वाटा २०२२ मध्ये ७ पूर्णांक ७९ शतांश टक्क्यांवर पोचला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या वाणिज्य व्यापारविषयक आकडेवारीच्या हवाल्यानं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ही माहिती...
भारतीय वायुदलाच्या विमानांमधून ३ हजार ७२६ भारतीय नागरिकांना परत आणलं जाईल – ज्योतिरादित्य शिंदे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशिया-युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय वायुदलाची आणखी १९ विमानं आज युक्रेनच्या शेजारी देशांमधून उड्डाण करणार असून या विमानांमधून ३ हजार ७२६ भारतीय...
वाराणसी येथील स्वयंसेवी संस्थांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या कोविड-19 च्या काळात मदतकार्य करणाऱ्या वाराणसीतील विविध स्वयंसेवी संस्थांशी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
वाराणसीसारख्या पवित्र आणि वरदायिनी नगरीत आशा आणि उत्साहाला...
देशात अन्नधान्याच्या साठ्याबाबत अतिरिक्त उपलब्धतेसह सुस्थिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्याच्या साठ्याबाबत सुस्थिती आहे, असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं काल सांगितलं. देशात पुढील वर्षी एप्रिलमध्ये ८० लाख मेट्रिक टन गव्हाचा साठा उपलब्ध...










