देशाच्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बलिदान देणाऱ्या शहिदांना आज देशभरातून श्रद्धांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बलिदान देणाऱ्या शहिदांना आज देशभर श्रद्धांजली वाहिली जात आहे. आज संसद भवन परिसरात या हल्ल्यातल्या शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. दहशतवादी...

सुवर्णमहोत्सवी इफ्फी चित्रपट महोत्सव सुरु ; अनेक मान्यवर सोहळ्याला उपस्थित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इफ्फी या आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळा महोत्सवाच्या 50 व्या अंकाला आज गोव्यात पणजी इथं प्रारंभ झाला. या सुवर्णमहोत्सवी इफ्फीसाठी भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतल्या अनेक ताऱ्यांनी हजरी...

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निकडीची गरज म्हणूनच टाळेबंदीचा विचार करावा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा राज्यांना...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अंतिम पर्याय म्हणून टाळेबंदीचा विचार करावा, असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यांना दिला आहे. देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री देशाला...

पर्यावरण संबंधिच्या समस्याचं निराकरण करता येऊ शकते – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्षम धोरण, कायदे आणि नियमांच्या आधारे पर्यावरणासंबंधी समस्याचे निराकरण करता येऊ शकते, असे मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. सेरा वीक जागतिक उर्जा...

बील गेट्स यांनी आयुष्यमान भारत डिजीटल मिशन सुरु केल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक किर्तीचे व्यवसायिक बील गेट्स यांनी आयुष्यमान भारत डिजीटल मिशन सुरु केल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. या डिटीटल सेवेमुळे चांगल्या आरोग्य...

गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि नागरिक नोंदणी पुस्तका यांचा परस्पर काहीही...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी, म्हणजेच एन. पी. आर.  आणि नागरिक नोंदणी पुस्तका, म्हणजेच एन. सी. आर. चा  परस्पर काहीही संबंध नाही, असं  गृहमंत्री अमित शाह यांनी...

देशभरात हिंदी दिवस साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज देशभरात हिंदी दिवस अर्थात राजभाषा दिन साजरा होत आहे. १९४९ मध्ये याच दिवशी संविधान सभेनं देवनागरी लिपीतल्या हिंदी भाषेला देशाची अधिकृत भाषा  म्हणून मान्यता...

पंजाबमध्ये भारतीय हवाई दलाचं मिग-२१ विमान कोसळले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दलाचं मिग-२१ विमान काल रात्री पंजाबमधल्या मोगा इथं कोसळलं. यात वैमानिक स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा मृत्यु झाला. अपघात झाला त्यावेळी विमानाचा नियमित प्रशिक्षण...

सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक टी.एन.कृष्णन यांचं काल रात्री चेन्नई इथं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक टी.एन.कृष्णन यांचं काल रात्री चेन्नई इथं निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. चेन्नईच्या संगीत महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं, त्यानंतर ते...

देशाच्या दुर्गम भागातही आर्थिक समावेशकता आणि सामाजिक परिवर्तनासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंत्रज्ञान आणि त्याच्याशी संबंधित अभिनव उपक्रमांचा उपयोग देशाच्या दुर्गम भागातही आर्थिक समावेशकता आणि सामाजिक परिवर्तनासाठी करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपतींनी आज...