ऑस्करसाठी अकादमी ऑफ मोशन पिक्चरनं जाहीर केलेल्या पात्र चित्रपटांच्या यादीत भारतातल्या ८ चित्रपटांचा समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी पात्र होणाऱ्या ३०१ चित्रपटांची यादी अकादमी ऑफ मोशन पिक्चर्सनं आज जाहीर केली. त्यात देशातल्या गंगुबाई काठियावाडी, कांतारा, द काश्मिर फाइल्स, छेल्लो शो -...
दंतवैद्यकांच्या सेवेवर आरोग्य मंत्रालयाकडून निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या काळात सर्व दंतवैद्यकांच्या सेवेवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं निर्बंध लादले आहेत. रेड झोनमध्ये केवळ अत्यावश्यक उपचार तर इतर ठिकाणी केवळ अत्यावश्यक आणि तत्काळ...
जुनी वाहनं मोडीत काढण्याच्या धोरणाशी संबंधित प्रोत्साहन योजना जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुनी वाहनं मोडीत काढण्याच्या धोरणाशी संबंधित प्रोत्साहनाबाबत अधिसूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं जारी केली आहे. देखभालीचा आणि इंधनाचा अधिक खर्च येत असलेली वाहनं...
UPSC नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल आज जाहीर केले. यात पहिल्या ४ ही स्थानावर महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. श्रुती...
ताग बियाणे विक्री कार्यक्रमामुळे पाच लाख शेतकरी कुटुंबांना लाभ – स्मृती इराणी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या ताग बियाणे विक्री कार्यक्रमामुळे पाच लाख शेतकरी कुटुंबांना लाभ होणार असून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय ताग उत्पादक शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्यास...
जम्मू काश्मीरमधील रुग्णांसाठी २० जनौषधी, अमृत स्टोअर उघडण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात रुग्णांना लाभ व्हावा यासाठी दुसऱ्या टप्प्यात २० जनौषधी आणि अमृत स्टोअर उघडण्यात येणार आहेत.
जम्मू काश्मीरचे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण आयुक्त...
२३ वर्षांखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताची पूजा गेहलोत अंतिम फेरीत दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात भारताच्या पूजा गेहलोतनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुजानं २०१८ च्या...
‘परीक्षा पे चर्चा’ या शैक्षणिक उपक्रमासाठी नोंदणी करायचा आजचा शेवटचा दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन सुरु केलेल्या परीक्षा पे चर्चा या शैक्षणिक उपक्रमासाठी नोंदणी करायचा आज शेवटचा दिवस आहे. या कार्यक्रमाचं हे चौथं सत्र...
देशातल्या प्रमुख विज्ञान तंत्रज्ञान, नवनिर्मिती आणि औद्योगिक संस्थांना एकत्र जोडणाऱ्या पुणे नॉलेज क्लस्टरला केंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशातल्या प्रमुख विज्ञान तंत्रज्ञान, नवनिर्मिती आणि औद्योगिक संस्थांना एकत्र जोडणाऱ्या पुणे नॉलेज क्लस्टरला परवानगी दिली आहे. यामध्ये पुण्यातली विद्यापिठं, महाविद्यालयं, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
डिजिटल युगात स्टार्टअप कंपन्या भारताला ज्ञानाधारित अर्थव्यवस्था म्हणून ओळख प्राप्त करून देण्यासाठी सक्षम –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याच्या डिजिटल युगात स्टार्टअप कंपन्या भारताला ज्ञानाधारित अर्थव्यवस्था म्हणून ओळख प्राप्त करून देण्यासाठी सक्षम आहेत, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे....











