देशभरात सर्वांना कोविड लस मोफत देणार असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सर्वांना कोविड लस मोफत देणार असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. ते आज नवी दिल्लीत कोविड लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी विविध...
महिला टी-ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा भारतावर १३ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत आज बांगलादेशात सिल्हेट इथं झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं भारतावर १३ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारल्यानंतर पाकिस्ताननं निर्धारित...
सरकारी, खासगी विमा कंपन्यांकडून कोरोनासाठी विशेष वीमा योजना सादर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशभर सुरु असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारी आणि खासगी वैद्यकीय विमा कंपन्यांनी कोरोना कवच आणि कोरोना रक्षक नावाने अल्प मुदतीच्या आणि कमी प्रिमिअमच्या नवीन...
चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन १७ लाख कोटी रुपयांहून जास्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन १७ लाख कोटी रुपयांहून जास्त झालं आहे.गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या कर संकलनाहून हे १७ टक्केने जास्त आहे.हे संकलन २०२३-२४...
महिलांचा यश साजरे करुन समान जग निर्माण करण्याचे आवाहन – उपराष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांमधल्या महिलांचा यश साजरं करुन अधिक लिंगभाव समान जग निर्माण करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केले.
देशवासियांनी लिंगविषयक भेदभाव आणि...
क्षयरोगमुक्त पंचायतसह विविध ५ अभियानांची प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथं जागतिक क्षयरोग परिषद झाली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी क्षयरोगमुक्त पंचायत अभियानासह नव्या...
दिल्ली सरकारमधल्या चार सरकारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू संचारबंदीच्या काळात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दिल्ली सरकारमधल्या चार सरकारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
संचारबंदीच्या काळात या अधिकाऱ्यांनी नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षेसंदर्भात...
पीकांची साठवणूक करण्यासाठी १ लाख कोटींच्या कोषाची प्रधानमंत्र्यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १ लाख कोटींचं अर्थसहाय्य देणाऱ्या कृषी पायाभूत सुविधा कोषाची घोषणा आज केली. पीक हाती आल्यानंतर लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि...
कोविड लसीकरण अभियानाबाबत केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्यापक प्रमाणावर कोविड लसीकरण अभियान राबवण्यासाठी केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात सुमारे ३० कोटी नागरिकांना लस देण्याची योजना आरोग्य आणि कुटुंब कल्याण...
भारतीय तटरक्षक दलाची मिनीकॉय बेटांजवळ श्रीलंकेच्या बोटींवर कारवाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय तटरक्षक दलानं काल मिनीकॉय बेटांजवळ श्रीलंकेच्या बोटींवर कारवाई करत ३०० किलो हेरॉईन, पाच ए के ४७ रायफली आणि १ हजार जिवंत काडतुसं जप्त केली....











