उद्योगांचे पुनरुज्जीवन व पुनर्विकास करणार – अरविंद सावंत
अरविंद सावंत यांनी स्वीकारला केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपदाचा पदभार
नवी दिल्ली : अरविंद सावंत यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. देशातील उद्योग पुनरुज्जीवित व पुनर्विकसित करून बेरोजगारीची समस्या दूर...
ससंदेत मंजूर झालेलं नागरिकत्व सुधारणा विधेयक विभाजनकारी मानसिकता तयार करण्याचा भाजपाचा डाव – नवाब...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ससंदेत मंजूर झालेलं नागरिकत्व सुधारणा विधेयक विभाजनकारी मानसिकता तयार करण्याचा भाजपाचा डाव आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मालिक यांनी केला.
मुंबईत पक्ष कार्यालयात झालेल्या...
किरकोळ दरांवर आधारित चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदळाचा ई-लिलाव करण्याचे केंद्र सरकारचे भारतीय अन्न...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किरकोळ दरांमधली चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदूळाचा ई-लिलाव करण्याचे निर्देश, केंद्र सरकारनं भारतीय अन्न महामंडळ- एफ सी आय ला दिले आहेत. एफ सी आय चे...
देशात ६८१ प्रयोगशाळांमध्ये कोविड चाचणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था आयसीएमआरने गेल्या २४ तासात कोविड संदर्भात एक लाख २८ हजार ६८६ नमुन्यांचं परीक्षण केलं आहे. आता देशात परीक्षण केलेल्या नमुन्यांची संख्या...
जवळपास 87,500 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर महसूल जमा
नवी दिल्ली : जुलै 2020 मधे एकूण 87,442 कोटी रुपयांचा महसूल वस्तू आणि सेवा कररुपात जमा झाला. गतवर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण 86%इतके आहे. या महिन्यात वस्तूंच्या आयातीवर...
सोन्याच्या काही दागिन्यांच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार ने सोन्याच्या काही दागिन्यांच्या आयातीवर निर्बंध लावले आहेत. एका अधिसूचनेद्वारे परराष्ट्र व्यापार संचालनालयाने सोन्याच्या दागिन्यांना मुक्त व्यापार श्रेणीतुन हलवुन त्यांचा प्रतिबंध श्रेणीत समावेश केला...
गुरुपौर्णिमेनिमित्त पंतप्रधानांनी दिल्या सर्वांना शुभेच्छा
गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले; सर्व देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या अनेकानेक शुभेच्छा !
समस्त देशवासियों को गुरु पूर्णिमा की अनंत शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) July...
केंद्र सरकारने तयार केलेले तिन्ही कृषी कायदे शेतकरी हिताचे – मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने तयार केलेले तिन्ही कृषी कायदे शेतकरी हिताचे असल्याचे मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटले आहे. ते आज नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथे दर्शनासाठी...
इंधन दरवाढ आणि इतर मुद्यांवर विरोधी पक्षांचा लोकसभेत गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंधन दरवाढ आणि इतर मुद्यांवर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...
वकिलांनी गरीब आणि वंचितांना मोफत कायदेशीर मदत करण्याचे राष्ट्रपतींचे आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वकिलांनी गरीब आणि वंचितांना मोफत कायदेशीर मदत करण्याचे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. ओडिशातल्या कटक इथं राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभाला...











