निवडक श्रेणी वगळता ‘इमिग्रेशन चेक पोस्ट’द्वारे येणाऱ्या इतरांचे व्हिसा ३ मेपर्यंत रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चा झालेला उद्रेक लक्षात घेवून केंद्रीय गृह मंत्रालयानं निवडक श्रेणी वगळता भारतामध्ये ‘इमिग्रेशन चेक पोस्ट’च्या माध्यमातून प्रवेश करणा-या अन्य सर्वांचे व्हिसा ३ मेपर्यंत...

बंगालच्या उपसागरात येत्या दोन दिवसात चक्रीवादळ निर्माण होण्याचा भारतीय हवामान विभागाचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरात भारताच्या आग्नेय तटावर येत्या दोन दिवसात कमी दाबाचा पटटा आणि त्यातून चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे भारताच्या पूर्व...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते कोविड-19 नमुन्यांची चाचणी घेण्यासाठी डीआरडीओ विकसित प्रयोगशाळेचे उद्घाटन

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज ईएसआयसी रुग्णालय, हैद्राबाद आणि खाजगी उद्योगांच्या संयुक्त विद्यमाने डीआरडीओ ने विकसित केलेल्या मोबाईल जीवरेणूशास्त्र संशोधन आणि तपासणी प्रयोगशाळेचे (एमव्हीआरडीएल) (मोबाईल वाय्रोलॉजि...

फेरीवाल्यांना दिलासा देणाऱ्या प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधीची घोषणा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने फेरीवाल्यांना दिलासा देणाऱ्या पीएम स्वनिधी अर्थात प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधीची घोषणा आज केली. याअंतर्गत फेरीवाऱ्यालांना १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. पानवाले,...

न्यूझीलंड विरुद्धचा पहिला टी ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं पाच गडी राखून जिंकला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्युझीलंड यांच्यातल्या टी-20 क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतानं न्युझीलंडला 5 गडी राखून हरवलं. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना राजस्थान इथल्या सवाई मानसिंग स्टेडिअम...

२ वर्षांनंतर हापूस आणि इतर आंब्यांची पहिली खेप अमेरिकेला रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्ष जवळपास ठप्प असलेल्या देशातल्या आंब्याच्या निर्यातीला पुन्हा वेग आला आहे. अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास...

देशात कम्युनिटी रेडिओचे जाळे विस्तारणार -प्रकाश जावडेकर

कम्युनिटी रेडिओवरील जाहिरात प्रसारण कालावधी ताशी 7 मिनिटांवरून 12 मिनिटांपर्यंत वाढविण्याचा सरकारचा प्रस्ताव नवी दिल्ली/ मुंबई : देशातील दुर्गम भागात कोविड 19 विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरातील कम्युनिटी रेडिओ (सीआर) केंद्रांना सक्रिय...

एप्रिल महिन्यात वस्तु आणि सेवा कराचं १,४१,३८४ कोटी रुपयांचं विक्रमी संकलन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एप्रिल महिन्यात जी एस टी अर्थात वस्तू आणि सेवा कराचे विक्रमी १,४१,३८४ कोटी रुपये उत्पन्न मिळालं आहे. त्यापैकी केंद्रीय जी एस टी २७,८३७ कोटी रुपये,...

एअर इंडियाची मालकी आजपासून टाटा समुहाकडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली सर्वात जुनी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाची मालकी आजपासून पुन्हा एकदा टाटा समुहाकडे गेली आहे. एअर इंडियाच्या १०० टक्के मालकीच्या हस्तांतरणाची प्रक्रीया आज पूर्ण...

लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकलेल्यांसंदर्भातल्या धोरणाविषयी प्रधानमंत्र्यांसोबत चर्चा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या देशात अनेक लॉक, विद्यार्थी, यात्रेकरू ठिकठिकाणी अडकले आहेत, त्यांना आणावयाचे आहे. विदेशातून अनेक भारतीयांना आणायचे आहे, त्यांना लगेच चाचण्या करून त्यांचे विलगीकरण करायचे आहे,...