बलात्काराचा गुन्हा करणाऱ्या आरोपीला जामीन मिळता कामा नये – रामदास आठवले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बलात्काराचा गुन्हा करणाऱ्या आरोपीला जामीन मिळता कामा नये, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
रायगड जिल्ह्यात पेण इथे एका बालिकेवर बलात्कार...
वस्तू आणि सेवाकराच्या दरांमधली कपात आजपासून लागू होणार, २३ वस्तू आणि सेवा होणार स्वस्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराचे कमी केलेले दर लागू होत असल्यानं आजपासून 23 वस्तू आणि सेवा स्वस्त होणार आहेत. चित्रपटाची तिकिटं, टीव्ही आणि मॉनिटर...
जी एस टी विवरण पत्र सादर करण्याची मुदत या महिनाअखेर पर्यन्त वाढवली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी वार्षिक जी एस टी विवरणपत्र सादर करण्याची मुदत या महिनाअखेर पर्यन्त वाढवली आहे. वार्षिक उलाढाल २ कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या उद्योगांनी याचा...
अनिल देशमुख यांना जामिनासाठी याचिका दाखल करण्याची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :सर्वोच्च न्यायालयानं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे. उच्च न्यायालय या याचिकेची लवकर सुनावणी करेल अशी...
इक्बाल मिर्चि याच्याविरुद्ध कारवाईत सक्तवसुली संचालनालयाचे छापे
नवी दिल्ली : कुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहीम याचा साथीदार इक्बाल मिर्चि याच्याविरुद्ध कारवाईत सक्तवसुली संचालनालयाने मुंबईतल्या डझनभर आस्थापनांवरर छापे टाकले. हे छापे दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन संबंधित असून,...
निजामुद्दीनमध्ये २४ जणांना कोरोना विषाणू संक्रमण झाल्याची खात्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या निजामुद्दीन पश्चिम परिसरात या महिन्याच्या सुरुवातीला आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या, २४ जणांना कोरोना विषाणू संक्रमण झाल्याची खात्री झाली आहे.
मर्कज इमारतीत झालेल्या या कार्यक्रमात सुमारे...
देशात आतापर्यंत १ कोटी १७ लाख ४५ हजार लाभार्थ्यांचं लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १ कोटी १७ लाख ४५ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण झालं आहे. काल ६ लाख २८ हजारापेक्षा लाभार्थ्यांना लस दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं...
रेल्वेच्या प्रवासी तिकिट दरांमध्ये वाढीची शक्यता भारतीय रेल्वेनं फेटाळली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेच्या प्रवासी तिकिट दरांमध्ये वाढीची शक्यता भारतीय रेल्वेनं फेटाळली आहे. याबाबत काही प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्या पूर्णतः निराधार असल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.
या बातम्यांमध्ये...
नद्या स्वच्छता हे अभियान म्हणून हाती घेतले जाईल – शेखावत
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 मध्ये, स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. त्यानंतर हे अभियान जनचळवळ बनले त्याचप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाखाली गंगा नदी आणि...
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेआणि राणी वेलू नाचियार यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्र्यांनी आदरांजली वाहिली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाजसुधारक सावित्रीबाई फुले आणि भारतातल्या ब्रिटीश वसाहतीविरूध्द लढणाऱ्या राणी वेलू नाचियार यांची आज जयंती आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. या...











