हे दशक भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी फार महत्त्वाचे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हे दशक भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी फार महत्त्वाचं आहे. या दशकाचा पूर्ण उपयोग केला जाईल, आणि त्या अनुषंगानं या अधिवेशनात विचार विनीमय केला जाईल, असं प्रधानमंत्री...
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ३ दिवसांच्या रशिया दौऱ्यासाठी रवाना,
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यासाठी आज सकाळी रवाना झाले. ३ ते ५ सप्टेंबर या कालवधीत रशियाचे संरक्षणमंत्री शेर्गेई शोइगु यांच्या आमंत्रणावरून हा दौरा...
वेतन संहिता विधेयक 2019 राज्यसभेत मंजूर
नवी दिल्ली : राज्यसभेत विचारमंथन व चर्चेनंतर आज वेतन संहिता विधेयक 2019 मंजूर करण्यात आले. लोकसभेने यापूर्वी 30 जुलै 2019 रोजी हे विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाचे राष्ट्रपतींच्या...
राज्याच्या महसुलात १ लाख ४० हजार कोटी रुपयांची तूट येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनमुळे राज्याच्या महसुलात १ लाख ४० हजार कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज फेसबुकवरून जनतेशी...
रंगांची उधळण असलेला होळीचा सण देशभरात उत्साहात साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रंगांची उधळण असलेला होळीचा सण देशभरात उत्साहात साजरा होत आहे. चांगल्याची वाईटावर मात आणि वसंत ऋतुचं आगमन या दृष्टीनं या सणाला महत्व आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद...
देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या लस मात्रांची संख्या २०५ कोटी ९७ लाखाच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत, खबरादारीची मात्रा घेतलेल्यांची संख्या १० कोटींच्या वर गेली आहे. आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २०५ कोटी ९७ लाखाच्या वर...
सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचं वचन सरकार पूर्ण करत आहे – अनुराग ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचं वचन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार पूर्ण करत असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं. नवी दिल्लीच्या दूरदर्शन...
रिझर्व बँकेच्या मध्यवर्ती मंडळावर तरुण बजाज यांची नेमणूक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेच्या मध्यवर्ती मंडळावर आर्थिक व्यवहार सचिव तरुण बजाज यांची नेमणूक झाली आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९८८ च्या तुकडीतले अधिकारी असून नुकतेच सेवा...
२०२३ वर्षाच्या कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट- CUET चा निकाल जाहीर
नवी दिल्ली : राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं २०२३ वर्षाच्या कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट- सीयुइटीचा निकाल आज जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार cuet.samarth.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात.
राष्ट्रीय...
भारत- म्यानमार यांच्यात अंमली पदार्थ नियंत्रण सहकार्यविषयक पाचवी द्विपक्षीय बैठक आभासी स्वरुपात संपन्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि म्यानमार यांच्यात अंमली पदार्थ नियंत्रणाबाबतची पाचवी द्विपक्षीय बैठक काल आभासी स्वरूपात पार पडली. भारताचा अंमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि म्यानमारची अंमली पदार्थ दुरुपयोग...











