देशातली कोरोनास्थिती तसंच लसनिर्मिती, वितरण आणि व्यवस्थापन याविषयीचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती आणि त्यावरील लसनिर्मिती, त्याचं वितरण आणि व्यवस्थापन याबाबत काल सविस्तर आढावा घेतला. कोरोनावरील 3 लसींची निर्मितीप्रक्रिया सध्या...
कोरोना विषाणूचं हवेतलं अस्तित्व तात्पुरत असल्याचा भारतीय संशोधकांचा दावा
नवी दिल्ली : कोरोना विषाणू हवेतून उडत लोकांना संक्रमित करु शकत नाही, असं शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या हैदराबाद इथल्या जीवकोषीय आणि सूक्ष्म जीवशास्त्र केंद्राचे संचालक राकेश मिश्रा यांनी...
महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना
राजधानी दिल्लीतील विविध मराठी गणेश मंडळांतही गणरायांचे उत्साहात आगमन
नवी दिल्ली : ढोल-ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जय घोषाने कोपर्निकस मार्ग व येथे स्थित महाराष्ट्र सदन दुमदुमले. लाडक्या...
योग दिनानिमित्त उद्या सकाळी ६:३० वाजता प्रधानमंञी यांचे मार्गदर्शन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. घरीच योग आणि कुटुंबासह योग या यंदाच्या योग दिनाच्या संकल्पना आहेत.
योग दिन हा एकत्र जमून साजरा करण्याचा दिवस असला तरी कोविडमुळे...
कोविड-१९ च्या लढ्यासाठी आशियाई विकास बँकेचे भारताला २ अब्ज २० कोटी अमेरिकी डॉलरचे अर्थसहाय्य्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या लढ्यासाठी आशियाई विकास बँकेनं भारताला २ अब्ज २० कोटी अमेरिकी डॉलर अर्थसहाय्य्य देण्याची ग्वाही दिली आहे. बँकेचे अध्यक्ष मसत्सुगु आसकावा यांनी राष्ट्रीय आरोग्य...
उत्तर प्रदेशमध्ये रक्षाबंधन साजरा करण्यासाठी मोफत प्रवास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उद्या रक्षाबंधन आहे. त्यानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील महिलांसाठी उद्या मोफत प्रवासाची घोषणा केली आहे.
उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाच्या कोणत्याही गाडीमधून उद्या महिलांना...
फुटबॉलमध्ये आशिया चषकात भारतीय महिला संघ कोरोनाबाधित झाल्यानं स्पर्धेबाहेर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फुटबॉलमध्ये आशिया चषकात भारतीय महिलांचा संघ कोरोनाबाधित झाल्यानं स्पर्धेबाहेर गेला आहे. आशियायी फुटबॉल महासंघाच्या नियमानुसार एखादा संघ सामन्यासाठी मैदानावर येऊ शकला नाही तर त्याला स्पर्धेबाहेर काढले...
डीआरडीओनं केली पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरडीओ अर्थांत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं क्षमतावृद्धी केलेल्या पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी केली. चंदिंगड इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रावर स्वदेशी निर्मिती असलेल्या मल्टी-बॅरल रॉकेट लाँचरद्वारे...
देशात संस्थात्मक रोजगारात 22 टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात संस्थात्मक रोजगारात 22 टक्क्यांची वाढ झाल्याचं केंद्रीय रोजगार आणि श्रममंत्री भुपेंद्र यादव यांनी आज पुरवणी मागण्या दरम्यान राज्य सभेत दिली. जुलै ते सप्टेंबर 2021...
न्याय वेळेत मिळावा यासाठी न्यायव्यवस्थेनं काम करणं गरजेचं आहे – राष्ट्रपती रामनाथ कोविंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्याय सर्वांसाठी सुलभ होण्याच्या आवश्यकतेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भर दिला आहे. जोधपूर इथं राजस्थान उच्च न्यायालयाच्या नविन इमारतीचं उद्घाटन केल्यावर ते म्हणाले की, न्याय...











