जीवाष्म इंधनावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांनी आंतराष्ट्रीय सौर आघाडीत सहभागी होण्याचं भारताचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातल्या उर्जेची वाढती गरज पाहाता, जीवाष्म इंधनावरचं अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीनं अधिकाधिक देशांनी आतंरराष्ट्रीय सौर आघाडीत सहभागी व्हावं, असं आवाहन भारतानं केलं आहे. माद्रिदमध्ये सुरू असलेल्या...

देश अद्यापही कोविड-19 च्या समूह संसर्गाच्या टप्प्यात पोहोचला नाही: आरोग्य मंत्रालयाची ग्वाही

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन ची केवळ आजचीच नाही, तर भविष्यातील तजवीजही करण्यात आली आहे – आरोग्य मंत्रालय नवी दिल्‍ली : कोविड-19 च्या प्रसारामुळे निर्माण झालेली आव्हाने आणि परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारने अधिकारप्राप्त 11 मंत्रिगट...

नॅशनल इन्फरमॅटीक्स सेंटरचे संस्थापक महासंचालक डॉ. एन.शेषगिरी यांना आदरांजली

नवी दिल्ली : नॅशनल इन्फरमॅटीक्स सेंटरने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात 5 ऑगस्ट 2019 रोजी डॉ.एन. शेषगिरी व्याख्यान 2019 या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी...

कोरोना विरुद्ध लढण्याबाबत केंद्र सरकारमध्ये संभ्रम, सरकारने पारदर्शी असावं – अजय माकन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विरुद्ध लढण्याबाबत केंद्र सरकारमध्ये संभ्रम असून अधिकृत म्हणून सतत निरनिराळी माहिती मिळत राहिली तर या आजारावर भारत कसा नियंत्रण मिळवू शकेल, असा सवाल काँग्रेसनं...

उत्तर प्रदेशने विकसीत केले एकात्मिक कोविड नियंत्रण आणि अधिकार कक्ष तसेच युनिफाईड स्टेट कोविड...

कोविड-19 संदर्भातील उत्तम कार्यपध्दती नवी दिल्ली : भारतातील कोवीड महामारीच्या प्रादुर्भावास नवव्या महिन्यात प्रवेश करत असताना केंद्राने कोविड प्रतिसाद आणि व्यवस्थापनाच्या रणनीतीसाठी खंबीरपणे पावले उचलली असून त्याचे केंद्रबिंदू विविध राज्ये आणि...

गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, प्रकृती स्थिर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्यावर काल अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. गांगुली यांना काल घरच्या जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा सौम्य झटका आला,...

जी-२० देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची इंडोनेशियातील बाली इथं आजपासून बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडोनेशियात बाली इथं आजपासून जी २० राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची दोन दिवसीय बैठक सुरू होणार आहे. अधिक शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध जगाची एकत्रित उभारणी ही या बैठकीची...

‘हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका’ यावर नवी दिल्लीत कार्यशाळा

नवी दिल्ली : ‘हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांकडे सूपूर्द करण्यामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका’ यावर नवी दिल्लीत कार्यशाळा घेण्यात आली. गृह मंत्रालयाचे राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो आणि भारतीय पोलीस...

विकसित भारत संकल्प यात्रेला मिळणारा प्रतिसाद गेल्या ९ वर्षात मोदी सरकारने कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विकसित भारत संकल्प यात्रेला देशवासियांनी जनआंदोलनाचं स्वरुप दिलं असून यात्रेला मिळणारा प्रतिसाद गेल्या ९ वर्षात सरकारनं कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा किदंबी श्रीकांत ठरला पहिला भारतीय बॅडमिंटनपटू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बॅटमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय बँटमिंटनपटू किदम्बी श्रीकांतचा सामना सिंगापूरच्या लोह कीन यू याच्याशी होणार आहे. श्रीकांत हा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल...