हवेतून कोरोना विषाणूचा प्रसार होत नसल्याचे वैद्यकीय संशोधन संस्थेचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्गाचा प्रसार हवेतून होत असल्याचे अजून तरी सिद्ध झाले नसल्याचा पुनरुच्चार इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ...

सध्या संपूर्ण जग भारताकडे एक विश्वासू आणि आश्वासक भागीदार म्हणून पाहत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या संपूर्ण जग भारताकडे एक विश्वासू आणि आश्वासक भागीदार म्हणून पाहत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल अमेरिकेतल्या पॅन आयआयटीनं आयोजित...

न्याय वेळेत मिळावा यासाठी न्यायव्यवस्थेनं काम करणं गरजेचं आहे – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्याय सर्वांसाठी सुलभ होण्याच्या आवश्यकतेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भर दिला आहे. जोधपूर इथं राजस्थान उच्च न्यायालयाच्या नविन इमारतीचं उद्घाटन केल्यावर ते म्हणाले की, न्याय...

जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सीमा पोलीस चौक्या उभारायला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सीमा पोलीस चौक्या उभारायला केंद्रीय गृह मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. सीमावर्ती भागात दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तराची संरक्षण यंत्रणा...

संरक्षण मंत्रालय देशभरात 400 हून अधिक ठिकाणी व्यापक स्वच्छता कार्यक्रम आयोजित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छता पंधरवड्यानिमित्त संरक्षण मंत्रालय देशभरातील 400 हून अधिक ठिकाणी व्यापक स्वच्छता कार्यक्रम आयोजित करणार आहे. प्लॉस्टिक कचरा हटवणं तसंच आसपासच्या भागात स्वच्छता राखण्याकरता जनतेमध्ये जागरुकता...

जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरण प्रक्रियेमुळे देश आत्मनिर्भरतेच्या वाटेवर प्रधानमंत्र्यांचा विश्वास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातली सर्वात मोठी लसीकरण प्रक्रिया सध्या देशात सुरु असून त्यामुळे देशाला आत्मनिर्भर बनायला हातभार लागला आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. कोविड -१९ लसीकरण...

महिला राष्ट्रीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत निखत आणि लवलिना अंतिम फेरीत दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भोपाळ इथं सुरु असलेल्या महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत विद्यमान विश्वविजेता निखत झरीन आणि टोक्यो ऑलिंपिक्स कास्य पदक विजेती लवलिना बोर्गोहाईन आपापल्या गटांमध्ये अंतिम फेरीत...

वंदे भारत मिशनचा आजवर ९० लाखांहून अधिक लोकांना लाभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संकट काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना स्वदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या वंदे भारत योजने अंतर्गत आतापर्यंत ९० लाख भारतीयांना विमानाद्वारे जगातल्या विविध देशातून भारतात...

ईशान्य भारतात नैसर्गिक वायू पाईप लाईन ग्रीड उभारण्यासाठी केंद्रसरकारकडून पाच हजार ५५९ कोटी रुपयांचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक विषयावरील मंत्रीमंडळ समितीनं इंदधनुष्य गॅस ग्रीड लिमिटेडला, ईशान्य भारतात नैसर्गिक वायू पाईप लाईन ग्रीड उभारण्यासाठी लागणाऱ्या भांडवल उभारणीतली तूट भरून काढण्यासाठी पाच हजार५५९ कोटी...

रस्ते सुरक्षेसंदर्भात सर्वसामान्य नागरिकांना प्रशिक्षण देणे आवश्यक – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते सुरक्षेसंदर्भात सर्वसामान्य नागरिकांना प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचं मत केंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ते नवी दिल्लीत आयोजित रस्ते सुरक्षा क्षेत्रात...