देशभरातल्या २४ राज्यांमधे ७९९ वन धन य़ोजना सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या  २४ राज्यांमधे ७९९ वन धन य़ोजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे १२ लाख आदिवासींना आपल्या शेतातल्या मालाला थेट बाजारपेठत नेता येईल. नुकत्याच झालेल्या...

दिल्ली सरकारमधल्या चार सरकारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू संचारबंदीच्या काळात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दिल्ली सरकारमधल्या चार सरकारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात या अधिकाऱ्यांनी  नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षेसंदर्भात...

दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता आणखी खालावली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता आणखी खालावली असून सकाळी अतिशय गंभीर झाली आहे. दिल्लीत हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ४१४  इतका नोंदला गेला. सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली परिसरातील वायू प्रदूषण...

2019-2020 साठी उत्पादकतेशी निगडीत आणि उत्पादकतेशी निगडीत नसलेल्या बोनसला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज  झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, 2019-2020 या वर्षासाठी, रेल्वे, टपाल, संरक्षण, ईपीएफओ, ईएसआयसी यासारख्या वाणिज्यिक आस्थापनांच्या 16.97 लाख अराजपत्रित कर्मचाऱ्यांना उत्पादकतेशी निगडीत बोनस द्यायला मंजुरी देण्यात आली. यासाठी...

राममंदिर उभारणीसाठी विश्वस्त मंडळ स्थापन करण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी विश्वस्त मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत तशी घोषणा केली. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र असं...

विविध मागण्यासाठी राज्यभरातले निवासी डॉक्टर आजपासून संपावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या विविध मागण्यासाठी निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने आज पासून राज्यात संप पुकारला आहे. सरकारकडे अनेकदा पत्र व्यवहार करून देखील आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे संपावर...

उत्तराखंड मधल्या बचाव कार्यात सहभागी असणाऱ्या सर्व संस्थांचं संरक्षणमंत्र्यांनी केलं कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी उत्तराखंड मधल्या बचाव कार्यात सहभागी असणाऱ्या सर्व संस्था, संघटना आणि व्यक्तींच्या योगदानाबद्दल कौतुक केलं आहे. एन डी आर एफ ,एस डी आर...

निकोप खेळांप्रती भारताने आपली वचनबद्धता बळकट केली, वैज्ञानिक संशोधनासाठी जागतिक अँटी-डोपिंग एजन्सीला (वाडा)...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक स्तरावर निकोप आणि स्वच्छ खेळांचे वातावरण सुनिश्चित करण्यासाठी भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकले असून वैज्ञानिक संशोधनासाठी जागतिक अँटी-डोपिंग एजन्सीला (वाडा) दहा लाख डॉलर्स...

केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्याचा विरोधकांचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून संसदेत गोंधळ सुरू असताना लोकसभेत विरोधी पक्षांनी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे.  काँग्रेस सदस्य गौरव गोगोई आणि बीआरएस सदस्य नामा...

केंद्र सरकारने १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटन व्हिसा केले रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं येत्या १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटन व्हिसा रद्द केले आहेत. हा निर्णय १३ मार्चच्या रात्री १२ वाजल्यापासून लागू होईल. केंद्रीय...