आरोग्य सेतु अँपमधे वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित सरकारचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ विरुद्धच्या लढ्याचा भाग म्हणून केंद्र सरकारने सुरु केलेल्या आरोग्य सेतु अँप मधे वापरकर्त्याची माहिती सुरक्षित नसल्याच्या आरोपाचा सरकारने इन्कार केला आहे. या अँप...
१५ मार्चपासून कांदा निर्यातीला सरकारची संमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतक-यांच्या हितासाठी १५ मार्चपासून कांदा निर्यात सुरु करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून, विदेशी व्यापार संचालनालयानं याबाबत एक प्रसिद्ध पत्रक जारी केलं आहे.
या निर्णयामुळे शेतक-यांचं उत्पन्न...
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स सोल्युशन विकसित करणे...
अलेपुझा येथील टेक्जेन्शिया सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजिज प्राईवेट लिमिटेड विजेता म्हणून घोषित
शासनपद्धतीला सहाय्यकारी ठरू शकतील अश्या आणखी तीन विडीयो कॉन्फरन्स सोल्युशन्सची निवड घोषित
नवी दिल्ली : व्हिडिओ कॉन्फरन्स सोल्युशन तयार करणे या भव्य...
भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांना जगभरातून मागणी वाढत असून, भारताची पुरवठा साखळी व्यवस्था मजबूत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांना जगभरातून मागणी वाढते आहे, तसंच भारताची पुरवठा साखळी व्यवस्था मजबूत होत चालली असल्याचं दिसतं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....
टाटा मुंबई मॅरॅथॉनचे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ३० मे ला आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरवर्षी जानेवारी महिन्यात होणारी टाटा मुंबई मॅरॅथॉन यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ३० मे ला आयोजित करण्यात येणार असल्याचं या मॅरॅथॉनचे पुरस्कर्ते प्रोकॅम इंटरनॅशनलनं जाहीर केलं...
व्हेनिस चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांच्या ‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हेनिस चित्रपट महोत्सवात दाखल झालेल्या ‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांना या महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे.
युरोपियन सिनेमाच्या मुख्य स्पर्धेत पुरस्कार...
भारतीय रेल्वेद्वारे गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात उच्चांकी मालवाहतूक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात उच्चांकी मालवाहतूक केली असून यातून रेल्वेला चांगलं उत्पन्न देखील मिळालं आहे. डिसेंबरमध्ये रेल्वेनं १० कोटी ८८ लाख टनांपेक्षा जास्त...
चीननं घुसखोरी केल्याबद्दल प्रधानमंत्री यांनी चीनला खडे बोल सुनवावेत – काँग्रेस
नवी दिल्ली : चीननं भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याबद्दल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनला जाहीरपणे खडे बोल सुनवावेत, आणि चीनविरोधात त्वरीत कठोर कारवाई करून, भारत-चीन सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ निर्माण...
देशव्यापी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाने ओलांडला १०९ कोटींचा टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आजपर्यंत १०९ कोटी ४७ लाखापेक्षा जास्त मात्रा देऊन झाल्या आहेत. काल दिवसभरात एकोणसाठ लाख ८ हजार मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्या....
पेगॅासस प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदरोळ संसद अनेकदा स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत आज सलग दुसऱ्या दिवशी पेगासस हेरगिरीसह विविध विषयांवरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे दोन्ही सदनांचे कामकाज स्थगित करावं लागलं. लोकसभेचं कामकाज आज दुपारी २...











