इस्रोकडे आतापर्यंत ६० स्टार्टअपची नोंदणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोकडे ६० स्टार्टअपने आतापर्यंत नोंदणी केली आहे. अवकाश क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुलं केल्यानंतर हे बदल झाले आहेत. यातल्या काही कंपन्या...
देशात सलग १७व्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची संख्या ५० हजारापेक्षा कमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल ४२ हजार ३१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले, त्यामुळे आजवर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८६ लाख ४ हजार ९५५ झाली आहे. सध्या देशातला कोरोनामुक्तीचा दर...
केंद्र सरकार केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण करणार स्थापन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण स्थापन केलं जाईल, अशी घोषणा केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे. ते काल नवी...
भारत तिबेट सीमा पोलीस दलातल्या जवानांच्या प्रकृतीची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली विचारपूस
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या बस अपघातात जखमी झालेल्या ITBP अर्थात भारत तिबेट सीमा पोलीस दलातल्या जवानांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी...
५० भारतीय बोटी आणि मच्छीमार श्रीलंकेच्या ताब्यात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेच्या ताब्यात सध्या ५० भारतीय बोटी आणि एक भारतीय मच्छीमार असल्याची माहिती केंद्र सरकारनं काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. श्रीलंकेच्या ताब्यात असणाऱ्या भारतीय...
जालना जिल्ह्यातून भुसावळकडे पायी निघालेल्या स्थलांतरित १६ कामगारांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू
नवी दिल्ली : जालना जिल्ह्यातून भुसावळकडे पायी निघालेल्या स्थलांतरित १६ कामगारांचा आज मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्याच्या करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सटाणा शिवार इथं ही दुर्घटना झाली. परराज्यातील...
येत्या रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ सर्व देशवासियांनी स्वतःहून संचारबंदी पाळावी, प्रधानमंत्री नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 रोगाचा फैलाव रोखणयासाठी जनतेनं येत्या रविवारी स्वतःहून संचारबंद पाळावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल राष्ट्राला संबोधित होते. रविवारी संध्याकाळी...
भारतात बनलेल्या कोविड-१९ प्रतिबंधक लसी या आत्मनिर्भर भारताचं प्रतिक आहेत – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात बनलेल्या कोविड-१९ प्रतिबंधक लसी या आत्मनिर्भर भारताचं प्रतिक आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या...
आज महाशिवरात्रीचा सण देशभर साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभर महाशिवरात्री साजरी केली जात आहे. यानिमित्त भगवान शंकराचे भक्त शिवपूजा करतात. उत्तर प्रदेशात वाराणसी इथं काशी विश्वनाथाच्या मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक पोचले आहेत.
अलाहाबादमधे संगमात...
बँक ऑफ महाराष्ट्रला भारतीय रिझर्व्ह बँकेनं ठोठावला दंड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्ज आणि पतपुरवठाप्रक्रीयेत नियमांचा भंग केल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्रला, भारतीय रिझर्व्ह बँकेनं एक कोटी ४५ लाख रुपये दंड ठोठावला आहे. एका कर्जवितरणात पुरेशी काळजी न...










