देशात डिजिटल व्यवहारांमधे गेल्या ४ वर्षात २०० टक्के वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात डिजिटल व्यवहारांमधे गेल्या ४ वर्षात २०० टक्के वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. २०१८-१९ मधे...

देशात गेल्या २४ तासात सुमारे ९१ हजार नव्या कोरोना बाधितांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आतापर्यंत एकूण २६३० जण ओमायक्रोन ने बाधित झाले असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.  त्यातील महाराष्ट्रात ७९७ जण असून त्याखालोखाल दिल्लीत ४६५, राजस्थान २३६ आणि...

गुरु गोबिंदसिंगजी यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय स्तरावरच्या सुवर्ण आणि रौप्य चषक हॉकी स्पर्धेचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुरु गोबिंदसिंगजी यांच्या जयंती निमित्त ४७ व्या  राष्ट्रीय स्तरावरच्या सुवर्ण आणि रौप्य चषक  हॉकी स्पर्धेचं आयोजन  २७ डिसेंबर  ते २ जानेवारी दरम्यान नांदेड इथं करण्यात...

लघु उद्योगाच रूपांतर मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये करण्याचा स्मृती इराणी यांचा महिलांना सल्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज महिलांना लघु उद्योगाच रूपांतर मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये करण्याचा सल्ला दिला. नवी दिल्ली इथल्या कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री...

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमधे श्रीनगरच्या रैनावरी परिसरात आज पहाटे झडलेल्या चकमकीत सुरक्षा दलानं लष्कर ए तैबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यांच्याकडून शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त केल्याचं काश्मीरचे पोलीस...

‘दोन हातांचं अंतर’ हाच कोविड१९ विरुद्धच्या लढ्याचा महामंत्र – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : कोविड१९ च्या महामारीनं जगासमोर नवनवी आव्हानं उभी केली असून 'दोन हातांचं अंतर' हाच या लढ्याचा महामंत्र असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंचायतराज दिनानिमित्त...

जम्मू – काश्मीरमध्ये सैन्य दलाची दहशतवाद्यांबरोबर चकमक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजौरी जिल्ह्यातील नौशेरा, केरी भागात आज पहाटेच्या सुमारास पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा नियंत्रण रेषेचं उल्लंघन करीत अंदाधुंद गोळीबार केला. भारतीय सैन्यानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं...

पहिल्या टप्प्यातल्या कोविड लसीकरणासाठी राज्यात ८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १६ जानेवारी रोजी होणाऱ्या कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात, लसीकरणासाठी राज्यात सुमारे ८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून, राज्यात ३५८ केंद्रांच्या माध्यमातून, पहिल्या दिवशी सुमारे...

कार्यालयं सुरू करण्यापूर्वी निर्जंतुक करणं आणि वैद्यकीय विमाही बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ ला रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं देशातली कार्यालयं, कारखाने आणि आस्थापनांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सर्व इमारतींचं प्रवेशद्वार , भोजनालय, लिफ्ट आणि प्रसाधनगृह...

राष्ट्रीय पाठ्यक्रम आराखडा तयार करण्यासाठी केंद्र सरकारचं विविध घटकांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणी अंतर्गत राष्ट्रीय पाठ्यक्रम आराखडा तयार करण्यासाठी विविध घटकांना आमंत्रित केलं आहे. यासाठी ऑनलाईन जनमत सर्वेक्षण सुरु करण्यात...