भारतातले अ-संसर्गजन्य रोग

नवी दिल्ली : भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या एका अहवालानुसार, देशातल्या एकूण मृत्यूपैकी अ-संसर्गजन्य रोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे 2016 मधे 61.8 टक्‍के प्रमाण होते. 1990 मधे हे प्रमाण 37.9 टक्‍के होते. अ-संसर्गजन्य...

गर्भधारणा किंवा गर्भपात हा पूर्णपणे संबंधित महिलेचा निर्णय – मुंबई उच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गर्भधारणा किंवा गर्भपात हा पूर्णपणे संबंधित महिलेचा निर्णय असून, गर्भपाताची परवानगी मागणारी याचिका फेटाळणं, हा संबंधित महिलेचा सन्मानाने जगण्याचा अधिकार नाकारणं आहे, असं मुंबई उच्च न्यायालयानं...

संचारबंदीच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिल्ली मेट्रो सेवा बंद ठेवायचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता संचारबंदीच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिल्ली मेट्रो सेवा बंद ठेवायचा निर्णय दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळानं घेतला आहे. जनतेला घरी राहण्यासाठी तसंच...

आयकर विवरणपत्र दाखल करण्यास मुदतवाढ

नवी दिल्ली : 2019-20 या मूल्यमापन वर्षासाठी काही विशिष्ट श्रेणीतील करदात्यांना आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी 31 जुलै 2019 पर्यंत असलेली मुदत वाढवण्यात आली असून ही मुदत 31 ऑगस्ट 2019...

भारतीयत्व हीच सर्व भारतीयांची एक जात असून सेवाधर्म हा एकमेव धर्म – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीयत्व हीच सर्व भारतीयांची एक जात असून सेवाधर्म हा एकमेव धर्म आहे, देशातली तीर्थक्षेत्र ही केवळ अध्यात्मिक केंद्र नव्हेत तर एक भारत श्रेष्ठ भारत या मूलमंत्राचे...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज करणार केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी केन्द्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा हा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार असेल.मंत्रिमंडळात काही नव्या मंत्र्यांचा समावेश होण्याची, तसंच...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून जपानचे माजी प्रधानमंत्री शिंझो आबे यांचे अंत्यदर्शन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज टोकियो इथं जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांच्यावर शासकीय इतमामात होणाऱ्या अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी ते आज सकाळी टोकियो इथं...

बाल अश्लील चित्रफित प्रकरणी अनौपचारिक समितीला अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाल अश्लील चित्रफित प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला असल्याचं राज्यसभा अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी...

जीएसटी महसूलाची तूट भरुन काढण्यासाठी लागोपाठ कर्ज म्हणून 6000 कोटी रुपयांचा आठवा हप्ता राज्यांना...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय वित्त मंत्रालयाने,  जीएसटी महसूलाची तूट भरुन काढण्यासाठी 6000 कोटी रुपयांचा आठवा साप्ताहिक  हप्ता  जारी केला आहे. यापैकी 5,516.60 कोटी रुपये 23 राज्यांना तर 483.40...

देशात आतापर्यंत एकंदर २३ लाख ५५ हजार लोकांचे लसीकरण – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत एकंदर २३ लाख ५५ हजार लोकांना लस देण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. महाराष्ट्रात काल ५३८...