मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर पाहिल्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकची उभारणी

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर पाहिल्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकची उभारणी करण्यात आली आहे. त्याची लांबी ११९ मीटर आणि वजन १ हजार ३३१ मेट्रिक टन इतके आहे. भाग...

संरक्षण साहित्यखरेदी परिषदेनं ७ हजार ८०० कोटींचं साहित्य खरेदीसाठी आवश्यक मंजुरी केली प्रदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण साहित्यखरेदी परिषदेनं सुमारे ७ हजार ८०० कोटींचं साहित्य खरेदीसाठी आवश्यक मंजुरी आज प्रदान केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वायू दलासाठी MI...

दिल्लीत नेशनल बुक ट्रस्टच्या वतीनं बुक फेअरचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दर वर्षी नेशनल बुक ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्यात येणारा भव्य पुस्तक मेळावा यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रथमच ऑनलाइन आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण...

संसदेत प्रत्येक प्रश्नांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे, मात्र विरोधक चर्चेपासून पळ काढत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत प्रत्येक प्रश्नांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे, मात्र विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत, अशी टीका माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे....

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील टिकन भागामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावरून...

बालकांवरील न्यूमोनियाच्या ‘न्यूमोसिल’ या लसीचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या सीरम इन्स्टिटय़ूटने तयार केलेल्या, बालकांवरील न्यूमोनियाच्या ‘न्यूमोकॉकल काँजुगेट व्हॅक्सिन  – ‘न्यूमोसिल’ या लसीचं लोकार्पण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल केलं. जागतिक स्तरावर पाच वर्षांखालील...

ब्लगेरियात सुरु असलेल्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या निखत झरीन व शिवा थापा यांची उपांत्यपूर्व फेरीत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्लगेरियात सुरु असलेल्या स्ट्रँडजा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या निखत झरीन आणि चार वेळचा विजेता शिवा थापा यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. ब्लगेरियाचा गतवेळेचा विजेता...

छत्तीसगडमध्ये एक नक्षलवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. दंतेवाडा जिल्ह्यातल्या जंगलात ही चकमक झाली. चकमकीनंतर शोध घेतला असता, जंगलात या नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला. त्याची ओळख...

जी एस टी विवरण पत्र सादर करण्याची मुदत या महिनाअखेर पर्यन्त वाढवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी वार्षिक जी एस टी विवरणपत्र सादर करण्याची मुदत या महिनाअखेर पर्यन्त वाढवली आहे. वार्षिक उलाढाल २ कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या उद्योगांनी याचा...

मत्स्यउद्योग क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने’चा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज 'प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने'चा प्रारंभ केला. देशातल्या  मत्स्यउद्योग क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी आखलेल्या या योजनेत २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे....