असममधल्या मूळ लोकांच्या जमीन आणि घरांचं रक्षण राज्य सरकार करत असल्याची असमचे मुख्यमंत्री सर्बानंद...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : असममधे आदिवासी जमातींच्या मूळ मालकीची जमीन त्यांच्याकडे राहील, अशी ग्वाही असमचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली आहे. ते काल जोरहाट जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
सत्तेवर...
कोविड१९च्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही – मनसुख मांडविया
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड१९च्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांचे जीव गेल्याचा आरोप केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान फेटाळून लावला. लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या...
डिजिटल बँकिंगमुळे वित्तीय व्यवस्थापनात पारदर्शकता येईल-प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोनाकोपऱ्यात डिजिटल बँकिंगविषयक भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्यामुळे बँकिंग आणि वित्तीय व्यवस्थापनात सुधारणा होण्यास आणि पारदर्शकता निर्माण होण्यास मोठी मदत होईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री...
शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षकांनी देशाची तरुण पिढी घडवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. सध्याच्या कोविड काळात विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवास...
देशात कोरोनाप्रतिबंधक लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या १ कोटीच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आतापर्यंत कोरोनाप्रतिबंधक लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या १ कोटीच्या वर गेली आहे.
अवघ्या महिनाभरात देशानं हा मैलाचा दगड पार केला आहे. काल देशभरात ६ लाख ५८...
भारताचे पाच मुष्टियोद्धे टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विकास क्रिशन, पूजा राणी आणि सतिष कुमार यांच्यासह भारताचे पाच मुष्टियोद्धे टोकियो ऑलिंपिक साठी पात्र ठरले आहेत.
जॉर्डन मध्ये अम्मान इथं सुरू असलेल्या आशिया-ओशिनीया ऑलिम्पिक पात्रता...
बर्मिंगहॅम इथं २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय मागे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम इथं २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी हा क्रीडाप्रकार वगळल्यामुळे या स्पर्धेत सहभागी न होण्याचा आधी घेतलेला निर्णय भारतानं मागे घेतला आहे. तसंच २०२६...
वाराणसीमधील विकास प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन व भूमिपूजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाराणसीमधील विविध विकासकामांमुळे इथल्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि त्याचा लाभ संपूर्ण पूर्वांचलला होईल. गंगाविकास आणि त्याचबरोबर वाराणसीचा सर्वांगीण विकास हे सरकारचं कायमच प्राधान्य राहिल आहे,...
इस्रोच्या जीएसएलव्ही-एफ१४ या उपग्रहाचं उद्या श्रीहरीकोटा इथून प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इनसॅट-३डीएस वाहून नेणाऱ्या जीएसएलव्ही-एफ१४ या उपग्रहाचं उद्या संध्याकाळी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून प्रक्षेपण होणार आहे. स्वदेशी क्रायोजेनिक स्टेजसह GSLV चं हे सातवं प्रक्षेपण असेल...
वायू चक्रीवादळ-भारतीय नौदलाची तयारी
नवी दिल्ली : वायू चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने गुजरातच्या प्रशासनाबरोबर समन्वय साधून सर्व तयारीचा आढावा घेतला. मुंबई स्थित पश्चिमी नौदल कमांड गुजरातमधल्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहे. चेन्नई, गोमती...











