पूर्व लडाखच्या वादग्रस्त भागातून सैन्य मागे घेण्यावर भारत आणि चीनमध्ये सहमती

नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या वादग्रस्त भागातून आपापलं सैन्य मागे घेण्यावर चीन आणि भारत यांच्यात सहमती झाली आहे. मोल्डो इथं काल दोन्ही देशांमधे  झालेल्या कॉर्प्स कमांडर स्तरावरच्या बैठकीत हा...

कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे केंद्र सरकारचे सर्व राज्यांना निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी आणि समन्वय राखण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिले आहेत. याचबरोबर लसीकरणाबाबत अफवा पसरु नयेत आणि...

प्रशिक्षणासाठी जलतरण तलाव खुले न झाल्यास आपल्याला निवृत्तीचा विचार करावा लागेल-विरधवल खाडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रशिक्षणासाठी जलतरण तलाव खुले न झाल्यास आपल्याला निवृत्तीचा विचार करावा लागेल असं आशियाई स्पर्धेचा कांस्यपदक विजेता जलतरणपटू विरधवल खाडे याने म्हटलं आहे. योग्य सरावापासून वंचित...

अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयानं मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. अलिकडेच सीबीआयनं त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे हा गुन्हा दाखल केला...

गांधीनगर मध्ये वन्यजीव संरक्षण परिषद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतर करणाऱ्या वन्यजीव प्रजातींच्या संरक्षण विषयक करारात सहभागी असलेल्या देशांची सी ओ पी-१३ परिषेद आजपासून गुजरातमधल्या गांधीनगर येथे सुरु झाले असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...

भारतीय सैन्यातर्फे आणि जिल्हा पोलीस दलातर्फे हुतात्मा कैलास दहिकर यांना मानवंदना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचलात कर्तव्यावर असताना हुतात्मा झालेल्या मेळघाटातील कैलास दहिकर यांना काल हजारो उपस्थितीत भावपूर्ण निरोप देण्यात आला. भारतीय सैन्यातर्फे आणि जिल्हा पोलीस दलातर्फे यावेळी हुतात्मा दहिकर यांना...

दर दहा लाख लोकसंख्येमागे भारताचा कोरोना मृत्यूदर जागतिक स्तरावर सर्वात कमी – केंद्रीय आरोग्य...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा कोरोना रुग्णांचा मृत्यू दर जागतिक स्तरावर सर्वात कमी म्हणजे १० लाख लोकसंख्येमागे केवळ १०५ इतका असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशातला कोविड रुग्ण...

पंतप्रधानांनी बिल गेट्स यांच्याशी साधला संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांच्याशी संवाद साधला. दोन्ही मान्यवरांनी कोविड -19 ला जगभरातील  प्रतिसाद आणि...

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार, एनटीएने जेईई (मुख्य) 2020 साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची...

19 मे 2020 ते 24 मे 2020 पर्यंत अर्ज उपलब्ध असेल नवी दिल्ली : विविध भारतीय विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या निवेदन पाहता असे लक्षात आले आहे की, परदेशातील महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे...

देशभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाखाहून अधिक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या 24 तासात कोविड 19 चे  22 हजार 664 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या व्यक्तींची एकंदर संख्या 7 लाख...