७३ वर्षांनंतर भारतीय पुरुष बॅडमिंटन संघानं पटकावला थॉमस चषक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदा थॉमस चषकावर आपलं नाव कोरलं आहे. भारताने अंतिम सामन्यात 14 वेळा चषक जिंकणाऱ्या इंडोनेशियावर मात देत चषकावर...

पंतप्रधान मोदींची ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यासोबत दूरध्वनीवर चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यासोबत दूरध्वनीवरून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वय साधण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये हवामान...

बंगळुरु इथं काल झालेल्या तिस-या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून केला...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगळुरु इथं काल झालेल्या तिसर्‍या आणि अखेरच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव करत मालिका २-१ अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं...

भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांची ९५ वी जयंती. यानिमित्तानं देशभरातून वाजपेयी यांना आदरांजली वाहिली जात आहे. २५ डिसेंबर १९२४ ला ग्वाल्हेर इथं त्यांचा जन्म झाला....

समुद्र सेतु अभियानांर्गत भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी आयएनएस मगर मालेमध्ये दाखल

नवी दिल्‍ली : मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणि सुरळीत व सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या समुद्र सेतु अभियानांर्गत दुसरे नाविक जहाज 'आयएनएस मगर' 10 मे 20...

प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत ३ लाख ६१ हजार घरं बांधायला केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत ३ लाख ६१ हजार घरं बांधायला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृह निर्माण आणि नागरी व्यवहार सचिव दुर्गा शंकर मिश्र...

सबरीमला मंदिरातील दागिन्यांची यादी आणि मूल्यांकन करण्यासाठी न्यायाधीश सी. एन. रामचंद्रन नायर यांची नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळमधील सबरीमला मंदिरातल्या भगवान अय्यप्पांच्या दागदागिन्यांची यादी आणि  मूल्यांकन अहवाल तयार करण्यासाठी  सर्वोच्च न्यालयानं केरळ उच्च न्यायालयाचे  सेवानिवृत्त न्यायाधीश सी. एन. रामचंद्रन नायर यांची नियुक्ती...

भाजप खासदाराने जातीचं बोगस प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी सोलापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी बेडा जंगम जातीचं बोगस प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला...

देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३३ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३३ शतांश टक्के झाला आहे. काल ११ हजार ८३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले, ११ हजार...

येत्या 2025 पर्यंत इथेनॉल उत्पादन क्षमता दुप्पट करणे आणि 20 टक्के मिश्रणाचे लक्ष्य: सचिव,अन्न...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अन्न आणि सार्वजनिक पुरवठा विभागाचे सचिव सुधांशु पांडे यांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमाची  (EBP) माहिती आज प्रसारमाध्यमांना दिली. भारतीय मानक संस्थेने E12 आणि E15 मिश्रणाच्या तपशीलाबाबत 2 जून, 2021 रोजी...