इंग्लंडचा कर्णधार जो रूट द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लड दरम्यान चेन्नईत सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं आपल्या पहिल्या डावात आज ८ बाद ५५५ धावा...
जम्मू – काश्मीरमध्ये सैन्य दलाची दहशतवाद्यांबरोबर चकमक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजौरी जिल्ह्यातील नौशेरा, केरी भागात आज पहाटेच्या सुमारास पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा नियंत्रण रेषेचं उल्लंघन करीत अंदाधुंद गोळीबार केला. भारतीय सैन्यानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं...
पीएम केअर्स निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषात वर्ग करण्यासंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पीएम केअर्स निधीत जमा झालेला निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषात वर्ग करण्याची सूचना केंद्र सरकारला करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे....
डीआरडीओने विकसित केलेल्या स्वदेशी अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राच्या (रूद्रम) उड्डाणाची चाचणी यशस्वी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राच्या (रूद्रम) उड्डाणाची चाचणी आज यशस्वी झाली. ओडिशाच्या व्हीलर बेटावर...
संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज निर्धारित वेळेपेक्षा एक दिवस आधी अनिश्चित काळाकरता स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज निर्धारित वेळेपेक्षा एक दिवस आधी अनिश्चित काळाकरता स्थगित झालं. संसदेचं हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरला सुरु झालं होतं आणि ते उद्यापर्यंत...
देशात सुरु होणार आता ‘5G’ पर्व; टेलिकॉम कंपन्यांना चाचण्यांसाठी सरकारची मंजुरी
नवी दिल्ली : भारतातील इंटरनेट सेवा आता अधिकाधिक वेगवान आणि इंटरअँँक्टिव्ह होणार आहे. यासाठी 5G तंत्रज्ञान मोलाची भर टाकणार आहे. या नव्या तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे....
देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६० पूर्णांक ८१ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशात कोविड-19 मधून बऱ्या झालेल्या व्यक्तींची संख्या सध्या उपचाराधीन रुग्णांच्या संख्येपेक्षा सुमारे 1 लाख 59 हजारने जास्त आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता...
ग्रामीण भागात रस्त्याद्वारे दळणवळणाला चालना
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना -3 सुरु करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
नवी दिल्ली : देशातल्या ग्रामीण भागाना रस्तामार्गे जोडण्यासाठी मोठी चालना देण्याच्या दृष्टीने,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या अर्थ विषयक समितीच्या...
लहान शेतकऱ्यांची प्रगती झाल्याने देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढेल- मंत्री नरेंद्र सिंग तोमर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या लहान शेतकऱ्यांची प्रगती झाली तर त्यामुळे देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढेल असं कृषी आणि शेतकरी विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटलं आहे. ते...
राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी रुग्ण आढळलेला भाग अनेक ठिकाणी सील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य राखीव पोलिस दलाच्या शंभर जवानांची एक तुकडी ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा शहरात तैनात करण्यात आली आहे. मुंब्रा पोलिस ठाण्याचे १६० अधिकारी आणि कर्मचारी सध्या परिस्थितीवर...











