एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंडमधल्या रांची इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं १-१ अशी बरोबरी...

छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त राष्ट्रीय स्तरावर विशेष कार्यक्रम राबवावेत – संभाजीराजे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त केंद्र सरकारनं राष्ट्रीय स्तरावर विशेष कार्यक्रम राबवावेत असा मुद्दा खासदार संभाजीराजे यांनी आज संसदेत उपस्थित केला. शोषित आणि वंचित समाजघटकांना मुख्य...

भारतीय नौदलाच्या ताफ्यात एएलएच एमके-3 ही तीन हेलिकॉप्टर दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाच्या ताफ्यात काल एएलएच एमके-३ ही स्वदेशी बनावटीची तीन हेलिकॉप्टर दाखल झाली. किनारपट्टीवरील सुरक्षा आणि गस्त घालण्यासाठी या हेलिकॉप्टरचा वापर केला जाणार आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड...

पहिल्या टप्प्यातल्या ३ कोटी कोविड योद्ध्यांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार – प्रधानमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोविड-१९ वरील लसीकरणाला येत्या शनिवारी सुरुवात होत असून; पहिल्या टप्प्यातल्या ३ कोटी कोविड योद्ध्यांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

देशाच्या जहाज बांधणी उद्योगाला गती देणाऱ्या नौवहन महासंचालनालयाचा उद्या 70 वा वर्धापन दिन

मुंबईमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री मनसुख मांडवीय उपस्थित राहणार नवी दिल्ली : देशाच्या जहाज बांधणी, निर्मिती क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान देणा-या नौवहन (जहाज बांधणी) महासंचालनालयाला उद्या- दि. 3 सप्टेंबर,...

राष्ट्रपती तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आजपासून तीन दिवस उत्तर प्रदेशातल्या पूर्वांचल भागाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते सोनभद्र आणि मिर्झापूर जिल्ह्यातल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत....

देशात काल ५७ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या ५२ कोटी ९५ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात ५७ लाख ३१ हजार नागरिकांना लस देण्यात आली. केंद्रशासित...

ओदिशात चांदीपूर इथून दोन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं ओदिसात चांदीपूर इथून दोन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. पिनाक गाईडेड रॉकेट प्रणालीचं प्रक्षेपण DRDO अर्थात संशोधन आणि विकास संस्थेच्या परीक्षण केंद्रावरुन झालं. पृष्ठभागावरून हवेत मारा...

सर्व इमारती हरित आणि पर्यावरण पूरक करण्याबाबत विचार करणे आवश्यक – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व इमारती हरित आणि पर्यावरण पूरक करण्याबाबत विचार करणे अत्यंत आवश्यक बनले असल्याचे मत उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांनी काल व्यक्त केले. सीआयआयच्या हरित इमारत...

प्रधानमंत्री बुद्धपौर्णिमेच्या मुर्हतावर नेपाळमधल्या लुंबिनी इथं औपचारिक भेटीवर जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळचे प्रधानमंत्री शेर बहादूर देवूबा यांच्या निंमत्रणावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या बुद्धपौर्णिमेच्या मुर्हतावर नेपाळमधल्या लुंबिनी इथं औपचारिक भेटीवर जाणार आहेत. प्रधानमंत्री यावेळी बौद्ध संस्कृतीच्या  एका विशिष्ट...