व्यावसायिक मालमत्तेच्या ई-लिलावासाठी मध्य रेल्वेचा पुढाकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य रेल्वेने लहान उद्योजक आणि स्टार्ट अप्सना चालना देण्यासाठी आपल्या व्यावसायिक मालमत्तेच्या ई-लिलावासाठी पुढाकार घेतला आहे. या लिलाव प्रक्रियेतून २२ कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे १३७ करार...

उपराष्ट्रपतींनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला देशातील जनतेला दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती  एम. व्यंकय्या  नायडू यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला देशातील जनतेला  शुभेच्छा दिल्या आहेत. संदेशाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे आहे - “रक्षाबंधनाच्या शुभप्रसंगी  मी आपल्या देशातील जनतेला माझ्या शुभेच्छा देतो. रक्षाबंधन दिनी...

देशात आतापर्यंत १६ कोटी ७१ लाख लाभार्थ्यांचं लसीकरण पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आतापर्यंत देशात १६ कोटी ७१ लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. लस घेणाऱ्यांमध्ये ९५ लाख १९ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिली मात्रा, तर ६४ लाख आरोग्य...

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आजपासून दोन दिवस रशियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या दोन दिवसांच्या रशिया दौऱ्याची सुरुवात आजपासून होत आहे.भारत आणि रशियादरम्यान नियमित उच्च स्तरीय बैठकीचा हा एक भाग आहे....

शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घ्यावा आणि पक्षाच्या अध्यक्ष पदी कायम रहावे, असा एकमुखी ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा निर्णयासाठी...

भारत- ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात एक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मेलबर्न इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात एक बाद ३६ धावा झाल्या. शुभमन गील २८,...

वैद्यकीय तपासणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वैद्यकीय तपासणीसाठी दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या अर्थात एम्सच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संसदेच्या अधिवेशनाचा प्रारंभ होण्यापूर्वी संपूर्ण वैद्यकीय तपासणी...

एन आय आर एफच्या अभियांत्रिकी आणि संशोधन श्रेणीत आय आय़ टी मुंबईला तिसरं मानांकन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एन आय आर एफ, अर्थात राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन संस्थेच्या अभियांत्रिकी आणि संशोधन या श्रेणीत आय आय़ टी मुंबईला तिसरं मानांकन मिळालं आहे. केद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान...

देशात आत्तापर्यंत १७ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधंक लसीच्या १७ कोटी २७ लाखांपेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल २५ लाखांपेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं....

परस्पर समन्वय चौकट या विषयावर आयोजित उच्चस्तरीय द्वैवार्षिक परिषदेत पंतप्रधान होणार सहभागी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १२ मार्च रोजी होणाऱ्या परस्पर समन्वय चौकट या विषयावर आयोजित उच्चस्तरीय द्वैवार्षिक परिषदेत सहभागी होत आहेत. या परिषदेत ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन,...