शैक्षणिक संस्था आणि शिकवणी वर्ग मात्र ३० सप्टेंबर पर्यंत बंदच राहणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्रालयानं अनलॉक-४ ची मार्गदर्शक तत्व जारी केली असून त्यानुसार देशातली मेट्रो रेल्वे ७ सप्टेंबर पासून टप्प्याटप्प्यानं सुरु करायला परवानगी दिली आहे. तसंच २१ सप्टेंबर...
बॉम्बे सॅपर्सच्या द्विशतकीय द्रास ते पुणे मोटार सायकल रॅलीचे आयोजन
नवी दिल्ली : बॉम्बे सॅपर्सच्या द्विशतकीय मोटार सायकल रॅलीनिमित्त तसेच कारगिल युद्धादरम्यान बॉम्बे सॅपर्सनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी द्रास ते पुणे यादरम्यान साहसी मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले...
हैदराबादमधल्या निर्घृण बलात्कार प्रकरणी तपास वेगानं करण्याचे केंद्राचे तेलंगण सरकारला निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हैदराबादच्या बलात्कार पीठीतेच्या कुटुंबाना जलद गतीनं न्याय मिळायला पाहिजे असं, केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे.
संसदेमधे बातमीदारांशी बोलताना ते म्हणाले की, आपण राज्य...
भारतीय नौदलाच्या समुद्रसेतू अभियानाला सुरूवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे मालदिवमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या ऑपरेशन समुद्रसेतू अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. नौदलाचं आय एन एस जलाश्व हे जहाज मालदिवमध्ये अडकलेल्या...
मुंबईसह अन्य महानगरांतील शाळांमध्ये सीजीआयच्या सहाय्याने नाविण्यपूर्ण उपक्रम
नवी दिल्ली : मुंबईसह, बंगळूर, चेन्नई आणि हैद्राबाद येथील 100 शांळामध्ये अटल टिंकरिंग लॅब (एटिल) अंतर्गत नाविण्यपूर्ण कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने अटल इनोव्हेशन मिशन (AIM) आणि निति आयोगाने, सीजीआय इंडियासोबत...
कुंभमेळा प्रतिकात्मक स्वरुपातच व्हावा – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर हरीद्वार इथं सुरु असलेला कुंभमेळा प्रतिकात्मक स्वरुपातच व्हावा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज आचार्य महामंडलेश्वर स्वामी अधवेशानंद गिरी...
देशात अजूनही कोरोना विषाणूच्या समुदाय संक्रमणाची स्थिती नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अजूनही कोरोना विषाणूच्या समुदाय संक्रमणाची स्थिती नाही. तांत्रिकदृष्ट्या, भारत अजूनही स्थानिक संक्रमणाच्या स्थितीत आहे असं आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज...
टोकियो पॅरालिंपिक्सची सांगता, भारतीय खेळांडूना १९ पदकं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅरालम्पिक्स स्पर्धांचा काल समारोप झाला. समारोप समारंभात नेमबाज अवनी लेखरा हिनं ध्वज वाहकाचा बहुमान मिळवला. पॅरालिंपिक्समध्ये यंदा १६३ देशांच्या सुमारे साडेचार हजार खेळाडूंनी २२...
विजय माल्याला सर्वोच्च न्यायालयाने ठोठवली ४ महिने तुरूंगवासाची शिक्षा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक घोटाळ्यातील आरोपी प्रख्यात उद्योजक विजय माल्याला सर्वोच्च न्यायालयाने ४ महिने तुरूंगवासाची शिक्षा ठोठवली असून दोन हजार रूपये दंड भरण्याचा आदेश दिला आहे. २०१७ मधे...
भविष्य निर्वाह निधीच्या सहआयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी २ कोटी ८९ लाख रुपयांचा छापा
नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधीच्या सहआयुक्तांसह इतर तीन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी घातलेल्या छाप्यात 2 कोटी 89 लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे. ही माहिती सक्तवसुली संचालनालयानं पत्रकात दिली आहे.
सीबीआयनं भ्रष्टाचार...