आशियाई विकास बँकेने २०२२ चा चीनचा आर्थिक विकासाचा अंदाज ५ वरून ४ टक्क्यांवर आणला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियाई विकास बँकेने २०२२ चा चीनचा आर्थिक विकासाचा अंदाज पाच टक्क्यांवरून चार टक्क्यांवर आणला आहे. कठोर कोविड उपाय आणि कडक लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये हे केले गेले...
सुरक्षित व प्रभावी कीटकनाशके शेतकऱ्यांना उपलब्ध होणार
कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक २०२० ही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलं.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या विधेयकामुळे शेतकऱ्यांना सुरक्षित आणि परिणामकारक कीटकनाशकं उपलब्ध होणार असून देशात सेंद्रिय कीटकनाशकांना चालना मिळेल,अशी माहिती, माहिती...
भारतीय तटरक्षक दलाची मिनीकॉय बेटांजवळ श्रीलंकेच्या बोटींवर कारवाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय तटरक्षक दलानं काल मिनीकॉय बेटांजवळ श्रीलंकेच्या बोटींवर कारवाई करत ३०० किलो हेरॉईन, पाच ए के ४७ रायफली आणि १ हजार जिवंत काडतुसं जप्त केली....
बँकांमधील नोटा मोजण्याच्या यंत्राची तपासणी दर तिमाहीला करावी – रिझर्व बँक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांमधे नोटा मोजण्यासाठी वापरली जाणारी यंत्रं व्यवस्थित काम करत आहेत की नाही याची तपासणी दर तिमाहीला करावी असं रिझर्व बँकेनं सांगितलं आहे.
चलनी नोटांवरचा वैधतेचा तपशील नीट...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त विविध नेत्त्यांच त्यांना अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन केले आहे. २८ मे १८८३ रोजी सावरकरांचा नाशिक जिल्यातल्या भगूर इथे जन्म...
भारत-कझाकिस्तान संयुक्त लष्करी कवायती काझिंद-2019 चा समारोप
नवी दिल्ली : भारत-कझाकिस्तान यांच्यातल्या चौथ्या लष्करी कवायतीचा काझिंद - 2019 चा आज उत्तराखंडमधल्या पिठोरागड येथे समारोप झाला. जंगल तसेच डोंगराळ भागातले संयुक्त प्रशिक्षण, महत्वाची व्याख्यानं, दहशतवाद विरोधी कारवाईसंदर्भात...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा सुधारित वेळापत्रक जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिल आणि मे २०२० मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढे ढकलण्यात आलेल्या तीन परीक्षांचं सुधारित वेळापत्रक आयोगानं जाहीर केलं आहे.
त्यानुसार यापूर्वी जाहीर वेळापत्रकानुसार...
महिलांना सवलतीच्या दरात सॅनिटरी पॅड्स देण्याची अस्मिता योजना पुन्हा सुरू करण्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सवलतीच्या दरात सॅनिटरी पॅड्स देण्याची अस्मिता योजना राज्यात पुन्हा सुरू करणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत सांगितलं. ते आज प्रश्नोत्तराच्या तासात...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ४ शतांश टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ४ शतांश टक्के झाला आहे. काल २६ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी...
जयंत पाटील यांच्याकडून सोनू सूद याचं कौतूक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी बसची व्यवस्था केल्याबद्दल अभिनेता सोनू सूद याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कौतूक केलं आहे. सूद हे खऱ्या...











