पेगॅासस हेरगिरी प्रकरणी तीन सदस्यीय तज्ञ समितीमार्फत चौकशी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेगॅासस हेरगिरी प्रकरणी ३ सदस्यीय तज्ञ समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर व्ही रविंद्रन हे या समितीचे...

आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण  देशभर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी देशातल्या टपाल विभागाच्या एक लाख 60 हजार...

अनिल देशमुख यांना जामिनासाठी याचिका दाखल करण्याची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :सर्वोच्च न्यायालयानं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयात  जामिनासाठी याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे. उच्च न्यायालय या याचिकेची लवकर सुनावणी करेल अशी...

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं लोकसभेचं कामकाज संस्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं लोकसभेचं कामकाज आज संपलं. या अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचं कामकाज ८ मार्चला सुरु झालं आणि ते ८ एप्रिलला संपणार होतं. या अधिवेशनात लोकसभेत...

अनूसुचित जाती आणि अनूसुचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा २०१८ ची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालयाकडून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालात अनुसूचित जाती आणि अनुसचित जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारणा कायदा २०१८ची घटनात्मक वैधता कायम ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयानं २०१८ मध्ये दिलेल्या...

सहकारी बँकांच्या संचालक पदावर लोकप्रतिनिधींच्या नियुक्तीला भारतीय रिझर्व बँकेचा प्रतिबंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खासगी आणि नागरी सहकारी बँकावर कार्यकारी अथवा पूर्णवेळ संचालक पदावर लोकप्रतिनिधींच्या नियुक्तीला भारतीय रिझर्व बँकेनं प्रतिबंध केला आहे. याबाबत बँकेनं नवी नियमावली जारी केली आहे....

केंद्रीय गृह मंत्रालयाचे नवे दिशानिर्देश जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात टाळेबंदीचा कालावधी आणखी दोन आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयानं नवे दिशानिर्देश जारी केलेत. कोरोना विषाणू बाधित रूग्णांच्या संख्येनुसार देशातल्या सर्व जिल्ह्यांची ग्रीन, ऑरेंज...

देशी लसीच्या वैद्यकीय परिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनावर उपाय म्हणून विकसित होत असलेल्या देशी लसीच्या वैद्यकीय परिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या सहकार्यानं ही लस...

मनमोहन सिंग यांची प्रकृती लवकर सुधारावी अशी सदिच्छा – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांची प्रकृती लवकर सुधारावी अशी सदिच्छा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. सिंग यांना काल संध्याकाळी नवी दिल्लीतल्या एम्स अर्थात...

धरमशाला येथे ‘रायझिंग हिमाचल’ या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

गुंतवणूकदारांसाठी पोषक परिसंस्था तयार करण्यासाठी भारताकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत-पंतप्रधान नवी दिल्ली : पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल अभिनंदन केले. उपस्थितांना संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की, या परिषदेला...