गेल्या पाच वर्षात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं केली उल्लेंखनीय कामगिरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या पाच वर्षात घेतलेल्या प्रमुख घोरणात्मक निर्णयांमुळे २०१९ या वर्षात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं उल्लेंखनीय कामगिरी केली आहे. वर्ष २०१८-१९ या कालावधीत अंदाजे...
मालवाहतुकीसाठीची देय रक्कम ऑनलाईन पद्धतीने भराता येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मालवाहतुकीसाठीची देय रक्कम भरण्यासाठी भारतीय रेल्वेनं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार आता देय रक्कम एफबीडीच्या पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीनं भरावी लागेल. देय रक्कम भरण्यासाठी...
गेल्या दोन आठवड्यात राज्यात पेट्रोल-डिझेल लिटरमागे दहापेक्षा जास्त रुपयांनी महागलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातला इंधनाचा दर ३५ ते ३७ डॉलर एवढाच आहे. तरी दोन आठवड्यांपासून होत असलेली पेट्रोल-डिझेलची दरवाढ अनाकलनीय असल्याचं मत फेडरेशन ऑफ...
शिक्षक दिनानिमित्त देशातल्या ४४ शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कारानं गौरव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षक दिनानिमित्त देशातल्या विविध भागातल्या ४४ शिक्षकांना शिक्षण क्ष्रेत्रातल्या विशेष योगदानाबद्दल वर्ष २०२१ च्या राष्ट्रीय पुरस्कारानं आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं....
सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता १० वी ची परिक्षा रद्द केली असून इयत्ता १२ वी ची परीक्षा पुढे ढकलली आहे. पुढच्या...
शिक्षण हीच खरी संपत्ती असून, समाज परिवर्तनासाठी आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षण हीच खरी संपत्ती असून, समाज परिवर्तनात शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावतं, असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं शिक्षक पर्वाचं...
ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची कॉंग्रेसला सोडचिठ्ठी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षात आपल्याला डावललं जात असून महत्त्वाचे सर्व निर्णय राहुल गांधी आणि...
मतभेद विसरून देशहितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहार मधल्या पाटणा इथं आज १५ विरोधी पक्षांच्या ३० हून अधिक नेत्यांची पहिली उच्चस्तरीय बैठक झाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकांमधे भाजपाच्या विरोधात एकत्रित आघाडी उघडण्याच्या दृष्टीने...
राष्ट्रीय लोकसंख्या सुची अद्यायावत करताना कोणालाही संशयास्पद मानले जाणार नाही- अमित शहा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लोकसंख्या सुची अद्यायावत करताना कोणत्याही नागरिकाला डी अथवा संशयास्पद असा शेरा दिला जाणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. या दरम्यान,...
मंत्रालयं आणि विभागांनी मिळून संकल्पनेवर आधारित समन्वित प्रकल्प राबविणं ही आता काळाची गरज आहे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुठल्याही विभागानं स्वतंत्रपणे किंवा एकट्यानं काम करण्याचं युग आता संपत आलं आहे असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी काल सांगितलं. विशिष्ट...