केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान यांचं काल संध्याकाळी दिल्लीत निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्यावर नुकतीच हृदय शस्त्रक्रिया...
भारतीय नौदलाकडून 6500 हून अधिक सहभागींसह दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन
मुंबई : भारतीय नौदलाच्या पश्चिमी नौदल कमांडने रविवारी, 06 ऑगस्ट 2023 रोजी बहुप्रतीक्षित दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पश्चिम नौदल कमांड (एफओसी-इन-सी (पश्चिम) चे...
महिलांना एनडीएची परिक्षा द्यायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी,अर्थात - एनडीएची परिक्षा द्यायला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. येत्या ५ सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत, न्यायालयाच्या...
‘इफ्फी’च्या इंडियन पॅनोरमात ६ मराठी चित्रपट
नवी दिल्ली : गोव्यात आयोजित होणाऱ्या ‘50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या’ (इफ्फी) इंडियन पॅनोरमामध्ये यावर्षीचे 41 सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार असून यात 6 मराठी चित्रपटांनी स्थान मिळविले...
नागालँडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची केंद्र तसंच नागालँड सरकारला नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागालँडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं केंद्र तसंच नागालँड सरकारला नोटीस पाठवली आहे. घडलेल्या घटनेची विस्तृत माहिती ६ आठवड्याच्या आत कळवावी असं आयोगानं...
संरक्षण साहित्यखरेदी परिषदेनं ७ हजार ८०० कोटींचं साहित्य खरेदीसाठी आवश्यक मंजुरी केली प्रदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण साहित्यखरेदी परिषदेनं सुमारे ७ हजार ८०० कोटींचं साहित्य खरेदीसाठी आवश्यक मंजुरी आज प्रदान केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वायू दलासाठी MI...
सरकारने किंवा रेल्वेने कधीही स्थलांतरितांकडे रेल्वे भाड्याची मागणी केली नाही-केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित व्यक्तींकडूनभाडे आकारण्याविषयी केंद्र सरकारने काहीही सांगितलेलं नाही. या व्यक्तींना घेऊनजाण्याच्या खर्चापैकी ८५ टक्के खर्च रेल्वे उचलते आहे.
१५ टक्के खर्चाची मागणीराज्य सरकारांकडून केली जात...
प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या २६ जानेवारीला दादरच्या शिवाजीपार्क इथं मुंबई पोलिसांचं अश्वदल होणार सहभागी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त दादरच्या शिवाजीपार्क इथं होणा-या संचलनात मुंबई पोलिसांचं अश्वदल सहभागी होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. यावेळी मुंबई...
४ ते ६ आठवड्यांसाठी पॅरोलवर पाठवता येणा-या कैद्यांची यादी तयार करा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्या कैद्यांना ४ ते ६ आठवड्यांसाठी पॅरोलवर पाठवता येईल अश्यांची यादी तयार करण्यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना...
हैदराबादमधल्या निर्घृण बलात्कार प्रकरणी तपास वेगानं करण्याचे केंद्राचे तेलंगण सरकारला निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हैदराबादच्या बलात्कार पीठीतेच्या कुटुंबाना जलद गतीनं न्याय मिळायला पाहिजे असं, केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे.
संसदेमधे बातमीदारांशी बोलताना ते म्हणाले की, आपण राज्य...











