देशात तिसऱ्या टप्प्यातले लसीकरण पुढच्या महिन्यापासून सुरू होणार असल्याची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार तिसऱ्या टप्प्यातले लसीकरण पुढच्या महिन्यात सुरू करेल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली. या टप्प्यात पन्नास वर्षांपुढील व्यक्तींचा समावेश असणार आहे. आरोग्य...

परकीय योगदान नियमन कायदा उल्लंघनाचा प्रश्न टाळण्यासाठी विरोधक भारत-चीन मुद्दा उपस्थित करत असल्याचा अमित...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजीव गांधी फाऊंडेशनद्वारे परकीय योगदान नियमन कायदा,अर्थात एफसीआरएच्या उल्लंघनाचा प्रश्न टाळण्यासाठी विरोधक भारत-चीन मुद्दा उपस्थित करत असल्याचा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी आज केला. संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना...

नीरव मोदी प्रकरणात अमेरिकेतून 3.25 दशलक्ष डॉलर्सची वसुली करण्यात एमसीएला पहिले यश

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक लि. (पीएनबी) ने कंपनी व्यवहार मंत्रालयाला (एमसीए) माहिती दिली आहे कि त्यांना वसुलीच्या पहिल्या टप्प्यांतर्गत 3.25 दशलक्ष डॉलर्स  (24.33 कोटी रुपये ) प्राप्त झाले...

शिकविण्यासाठी ऑनलाइन माध्यमांचा वापर करा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याच्या परिस्थितीत स्वयं आणि इतर डिजिटल साधनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणं सुरू ठेवावं असं आवाहन केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी केलं आहे....

निर्यातबंदीबाबत फेरविचार करावा, शरद पवार यांची वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांना विनंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपला देश सातत्यानं कांदा निर्यात करत आला आहे. निर्यात होणा-या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे. मात्र, केंद्रसरकारच्या आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात एक खात्रीशीर निर्यातदार...

जम्मू- काश्मीर आणि लडाख केंद्रीय प्रशासकीय लवादाच्या अखत्यारीत येणार – जितेंद्र सिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि कश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश लवकरच केंद्रीय प्रशासकीय लवादाच्या अखत्यारीत येईल असे प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे. ते काल...

जेनेरिक औषधांच्या दुकानांचे स्थान दर्शवणाऱ्या ‘जनौषधी सुगम’ मोबाइल ॲप्लिकेशनचे अनावरण

जनौषधी सुविधा सॅनिटरी नॅपकिन आता एक रुपयात नवी दिल्ली : जेनेरिक औषधांच्या दुकानांचे स्थान दर्शवणाऱ्या ‘जनौषधी सुगम’ मोबाइल ॲप्लिकेशनचे अनावरण आज नवी दिल्ली इथे रसायने आणि खत मंत्री डी.व्ही. सदानंद...

देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या लस मात्रांची संख्या २०५ कोटी ९७ लाखाच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत, खबरादारीची मात्रा घेतलेल्यांची संख्या १० कोटींच्या वर गेली आहे. आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २०५ कोटी ९७ लाखाच्या वर...

दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या निदर्शकांविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या शाहीन बाग परिसरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या निदर्शकांविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे. आंदोलनकांनी रस्ता रोखल्यामुळे, ये-जा करणाऱ्यांना पर्यायी मार्ग शोधावा लागत...

देशभरात नाताळाचा सण उत्साहात साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाताळाचा सण सर्वत्र श्रद्धेनं आणि उत्साहानं साजरा होत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा हा जन्मदिवस जगभरातले ख्रिस्ती बांधव जल्लोषात साजरा करत असतात. यानिमित्तानं घरोघरी ‘ख्रिसमस ट्री’ उभारला...