विजय दिवस संचलनात सहभाग घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज मॉस्कोला रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुसऱ्या महायुद्धातनी विजय मिळवल्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्यानिमीत्त, रशियाची राजधानी मॉस्को इथं आयोजित विजय दिवस संचलनात सहभाग घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सकाळी मॉस्कोसाठी...

प्रधानमंत्री २६ तारखेला आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमामधून देश-विदेशातील लोकांना संबोधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २६ तारखेला आकाशवाणीवरील 'मन की बात' कार्यक्रमामधून देश-विदेशातील लोकांना संबोधित करणार आहेत. या मासिक कार्यक्रमाचा हा ८१ वा भाग असून आपले...

गर्भपातासाठी असलेली २० आठवड्यांची मर्यादा वाढवून २४ आठवडे करणारं विधेयक लोकसभेत मांडलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गर्भपातासाठी असलेली २० आठवड्यांची मर्यादा वाढवून २४ आठवडे करणारं विधेयक ३ मार्च रोजी सरकारनं लोकसभेत मांडलं. तत्पूर्वी गेल्या वर्षी सरोगसी नियमन विधेयक जुलै २०१९ मध्ये...

हज यात्रा रद्द झाल्यानं देशातून हजसाठी नोंदणी केलेल्यांचे पैसे परत मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबिया सरकारनं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी हज यात्रा रद्द केल्यामुळे, भारतातून या यात्रेसाठी नोंदणी केलेल्या सर्व यात्रेकरुंचे पैसे, हज कमिटी परत करणार आहे. कमिटीचे...

संरक्षण मंत्रालय देशभरात 400 हून अधिक ठिकाणी व्यापक स्वच्छता कार्यक्रम आयोजित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छता पंधरवड्यानिमित्त संरक्षण मंत्रालय देशभरातील 400 हून अधिक ठिकाणी व्यापक स्वच्छता कार्यक्रम आयोजित करणार आहे. प्लॉस्टिक कचरा हटवणं तसंच आसपासच्या भागात स्वच्छता राखण्याकरता जनतेमध्ये जागरुकता...

दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आणि दहशतवादाला खत पाणी घालणाऱ्यांविरोधात एकत्रित आंतरराष्ट्रीय कृतीचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह...

नवी दिल्ली : दहशतवादाला आळा घालण्यासाठी एकत्रित आंतरराष्ट्रीय कृतीचे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या, आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. कोरिया...

थंडीच्या तीव्र लाटेनं उत्तर भारत गारठला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थंडीच्या तीव्र लाटेनं उत्तर भारत गारठला आहे. दिल्लीत काल ५ पूर्णांक २ दशांश सेल्सिअस अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानही सरासरीपेक्षा ७ अंशांनी...

सोमवारपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि स्टेशनरीची ऑनलाइन विक्री सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात येत्या २० एप्रिलपासून मोबाईल फोन आणि काही इलेक्ट्रिक वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीला सरकारनं परवानगी दिली आहे. टाळेबंदीच्या  सुधारित मार्गदर्शक सूचना केंद्रीय गृह...

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आजपासून पंचायत राज उत्सव साजरा केला जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंचायत राज मंत्रालयातर्फे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आजपासून पंचायत राज उत्सव साजरा केला जात आहे. पंचायतींच्या नवनिर्माणाचा संकल्पोत्सव या नावानं येत्या 17 एप्रिलपर्यंत हा...

हज यात्रेसाठी अर्ज सादर करायला १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हज यात्रेसाठी अर्ज सादर करायला १० जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ द्यायची घोषणा केंद्रीय अल्पसंख्यकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे. अर्ज सादर करायचा आज शेवटचा...