अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला देशातल्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गा विरुद्धच्या लढ्याकरता देशाला समतोल धोरण तयार करावं लागेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशाच्या गावखेड्यांमधे कोरोनाचा शिरकाव होऊ न देणं...

खासगी हॉटेल्सना कोरोना लसीकरण सुविधा आयोजित करण्याची परवानगी नाही, केंद्राचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही हॉटेल्सच्या सहकार्यानं कोविड प्रतिबंधक लसीकरणाची पॅकेजेस देणारी खासगी रुग्णालयं राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन करत असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं...

किरण रिजिजू यांनी आज नवी दिल्लीत वॉकॅथॉनला हिरवा झेंडा दाखवला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी आज नवी दिल्लीत वॉकॅथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस  यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी...

आरबीआयकडून गृहनिर्माण, ग्रामीण आणि प्राधान्य क्षेत्रांना अतिरिक्त वित्त सहाय्य

आता सोने आणि दागिन्यांच्या तारण मूल्याच्या 90% पर्यंत कर्ज घेता येणार नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात आणि जगभरात कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने पैशांचा ओघ सुधारण्यासाठी आणि...

देशात आतापर्यंत १५६ कोटी ९० लाखापेक्षा जास्त लसींच्या मात्रा देण्यात आल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत १५६ कोटी ९० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना मिळाल्या आहेत. यात ६५ कोटी ४८ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लशीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या...

आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन आहे. जगाचे मूळ रहिवासी असलेल्या आदिवासींच्या हक्कांचं रक्षण व्हावं, त्याला चालना मिळावी या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. जगाच्या मूळ रहिवाशांसंबंधीच्या...

देशाचं नशीब आणि देशाची प्रतिमा बदलण्याची ताकद स्त्रीशक्तीमध्ये आहे – ज्योतिरादित्य शिंदे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं नशीब आणि देशाची प्रतिमा बदलण्याची ताकद स्त्रीशक्तीमध्ये असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंंदे यांनी कोल्हापुरात काढले. मैत्रीण फाऊंडेशनतर्फे आयोजित महिला मेळावा तसंच रुग्णवाहिका...

२०३१ची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित करण्याचा आयसीसीचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं २०३१ मधे पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारत आणि बांगलादेशमधे भरवायचं ठरवलं आहे. यजमानपदाचा निर्णय स्पर्धात्मक बोलीमधून झाला. २०२४ ते २०३१ दरम्यानच्या आय.सी.सी.च्या...

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने चालू केली ग्राहकांच्या सुविधेसाठी वॅाटस्अप बॅंकींग सेवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोठ्या प्रमाणावर कर्ज देणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बॅंक ऑफ इंडिया ने ग्राहकांच्या सुविधेसाठी वॅाटस्अप बॅंकींग सेवा चालू केली आहे. ग्राहकांनी ९०२२६९०२२६ या मोबाईल क्रमांकावर हाय असा...

भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, संरक्षण, देशाची सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेप्रती धोकादायक असणाऱ्या 118 मोबाईल...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने, तंत्रज्ञान कायद्यातील 69अ, सुधारीत माहिती तंत्रज्ञान (जनतेची माहिती रोखण्यासाठी कार्यपद्धती आणि सुरक्षा उपाय) नियम 2009 नुसार, अधिकारांचा वापर करत...