दिल्ली हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी आज संसद परिसरात महात्मा...

अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची २६ तुकडी बालताल आणि पहलगाम इथल्या तळाकडे रवाना

नवी दिल्ली : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची २६ तुकडी जम्मू इथल्या आधार शिबिरातून आज सकाळी कडेकोट पोलिस बंदोबस्तात बालताल आणि पहलगाम इथल्या तळाकडे रवाना झाली. या तुकडीत एकूण २,१००...

कोविड लसीकरण मोहिमेत सकाळपासून ३८ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ३८ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २२० कोटी १३ लाखाच्या...

प्रधानमंत्री येत्या ३१ जानेवारीला त्यांच्या मन की बात या कार्यक्रमाअंतर्गत देशवासियांशी संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३१ जानेवारीला त्यांच्या मन की बात या आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मासिक कार्यक्रमाअंतर्गत देशातल्या आणि परदेशातल्या लोकांशी हितगुज करणार आहेत. मन की बात...

देशभरात आज दुपारपर्यंत ३५ लाखापेक्षा अधिक लसमात्रा दिल्या गेल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेच्या आज ३२७ व्या दिवशी देशभरात आज दुपारपर्यंत ३५ लाखापेक्षा अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत देशभरातल्या लाभार्थ्यांना एकूण १२९ कोटी...

महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगार नरेंद्र मोदींनी हिरावून घेतल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये गेले असून महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगारही नरेंद्र मोदींनी हिरावून घेतले आहेत, असा आरोप काॅग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. भारत जोडो पदयात्रेत नांदेड...

मेहुल चोक्सी डॉमिनिकामधे गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अँटीग्वामधून बेपत्ता झालेला आर्थिक घोटाळ्यातला आरोपी मेहुल चोक्सी डॉमिनिकामधे सापडला असून त्याला भारतात पाठवण्यात येईल असे अँटीग्वाचे प्रधानमंत्री गॅटसन ब्राऊन यांनी स्पष्ट केले आहे. ANI...

पीएमसीचे 78 टक्के खातेधारक रक्कम काढू शकतात-निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पीएमसी बँकेतले 78 टक्के खातेधारक आपल्या खात्यातली रक्कम काढून घेऊ शकतात असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं. त्या लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होत्या. रक्कम...

न्यायमूर्ती एन. व्ही.रमण यांनी घेतली भारताचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती एन. व्ही.रमण यांनी आज भारताचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपतींच्या हस्ते रमण यांना शपथ देण्यात आली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्यास...

मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्पादन धोरण घोटाळा प्रकरणी, मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी नवी दिल्ली इथल्या न्यायालयानं १४ दिवस, म्हणजेच येत्या ३ एप्रिल पर्यंत वाढवली आहे. न्यायालयानं गेल्या ६...