भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून हवामानाच्या अंदाजाबाबत साप्ताहिक व्हिडीओ
ही छोटी व्हिडिओ कॅपसूल हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमधून उपलब्ध
गेल्या सप्ताहाच्या आणि पुढील दोन सप्ताहांतील हवामान स्थिती आणि त्यासोबत हवामान अंदाज हे या व्हिडिओचे ठळक वैशिष्ट्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय...
पंजाबमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीतल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक
नवी दिल्ली : पंजाबमधल्या फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीतल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
या दु:खदायक घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांचा पंतप्रधानांनी सांत्वन केले असून या दुर्घटनेतल्या जखमींच्या प्रकृतीत...
देशभरात आज पोलीस स्मृती दिन साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज पोलीस दिन आज साजरा केला जात आहे. देशाप्रति पोलीस कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि त्यागाचं स्मरण करण्यासाठी दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा केला...
येस बँकेचे कामकाज आज संध्याकाळपासून पूर्ववत होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँकेचे कामकाज आज संध्याकाळपासून पूर्ववत होणार असल्याची ग्वाही बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार यांनी दिली आहे. या बँकेच्या रोख रकमे विषयी काळजी करण्याचं...
तृतीय पंथीयांसाठीचं ट्रान्सजेंडर पर्सन्स विधेयक संसदेत मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत मिळालेल्या आवाजी मतदानानंतर तृतीय पंथीयांसाठीचं ट्रान्सजेंडर पर्सन्स (प्रोटेक्शन ऑफ राईट्स) विधेयक 2019 हा संसदेत मंजूरी मिळाली. लोकसभेत हे विधेयक आधीच संमत होतं. विधेयकानुसार तृतीय...
ऑनलाईन व्यासपीठांनी डार्क पॅटर्न्सचा वापर करून ग्राहकांच्या हक्काचं उल्लंघन करू नये – केंद्रसरकारचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाईन व्यासपीठांनी ग्राहकांच्या निवडीमध्ये फेरफार करण्यासाठी डार्क पॅटर्न्सचा वापर करून ग्राहक हक्काचं उल्लंघन करू नये, असे कठोर निर्देश केंद्रसरकारनं दिले आहेत. ऑनलाईन माध्यमांवर चुकीच्या व्यापार पद्धतींना...
चीनच्या सीमेवर परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असल्याचं लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली : चीनच्या सीमेवर परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी दिली आहे. चीनशी सुरू असलेल्या चर्चेद्वारे दोन्ही देशांमधील मतभेद दूर होतील, अशी...
आज १०वा राष्ट्रीय मतदार दिन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १०वा राष्ट्रीय मतदार दिवस आज देशभरात साजरा होत आहे. सशक्त लोकशाहीसाठी मतदार जागृती ही राष्ट्रीय मतदार दिवस २०२० साठीची यंदाची संकल्पना आहे.
२०११ पासून दरवर्षी २५...
अयोध्येतल्या राम मंदीराच्या गर्भ गृहाच्या बांधकामाला सुरवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतल्या राम मंदीराच्या गर्भ गृहाच्या बांधकामाला आजपासून सुरवात झाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या गर्भगृहाचा शिलान्यास करण्यात आला. संपूर्ण देशभरातले साधू संत...
संरक्षण मंत्रालयाची डॉरनिअर- २२८ प्रकारच्या सहा विमानांसाठी ६६७ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्रालयानं भारतीय हवाई दलासाठी डॉरनिअर- २२८ प्रकारच्या सहा विमानांसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलबरोबर ६६७ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली. अशी माहिती मंत्रालयानं जारी केलेल्या...











