प्रधानमंत्री स्वामी महाराज जन्मशताब्दी महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अहमदाबाद इथे होत असलेल्या  प्रमुख स्वामी महाराज जन्मशताब्दी महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहतील.  अहमदाबादच्या  बीएपीएस स्वामी नारायण मंदीर इथे उद्यापासून जन्मशताब्दी...

देशभरात आतापर्यंत कोविड लसीकरणाचा १२ कोटी २५ लाखांचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण देशभरात आतापर्यंत कोविड लसीकरणाचा १२ कोटी २५ लाखांचा टप्पा पार झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. लसीकरण कार्यक्रमाच्या ९२ व्या दिवशी काल...

भारताच्या जी सॅट-30 या उच्च क्षमतेच्या दळणवळण उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं उच्च क्षमतेचा जी-सॅट-30 हा दळणवळण उपग्रह आज  फ्रेंच गयाना इथून अंतराळात यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं ही माहिती दिली आहे. हा...

दिव्यांगांसाठीच्या विशेष ऑलिम्पिक्स क्रीडा स्पर्धेत भारताची आतापर्यंत 191 पदकांची कमाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिव्यांगांसाठीच्या विशेष ऑलिम्पिक्स क्रीडा स्पर्धा 2023 चा सांगता समारोह काल मोठ्या दिमाखदार सोहळ्यानं जर्मनीतल्या बर्लिन मध्ये संपन्न झाला. या स्पर्धेमध्ये भारतानं 191 पदकांची कमाई केली असून...

आधार आणि पॅन लिंक करण्यास ३१ मार्च २०२० पर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली : आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे ज्यांनी अद्याप लिंक केलं नसेल तर त्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारने आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत...

ऑपरेशन गंगा मोहिमेत हवाई दलाची विमानंही सामील होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गंगा अभियानांतर्गत युक्रेन मधुन भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय हवाई दलाची विमानं देखील आजपासून या अभियानात सामील होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हवाई दलाला या संदर्भात...

राज्य सरकारनं केलेल्या विनंतीनुसार पदवी परीक्षा तसंच इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाची रेल्वे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं केलेल्या विनंतीनुसार पदवी तसच इतर स्पर्धात्मक परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, रेल्वे मंडळानं रेल्वे प्रवासाची अनुमती दिली आहे. स्वतःच्या ओळखपत्रासह परीक्षेसाठीचं हॉल तिकीट म्हणजेच प्रवेश...

स्थलांतरित मजुरांना २ महिने गहू किंवा तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ मोफत मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित मजुरांना २ महिने गहू किंवा तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ मोफत मिळणार, फेरीवाल्यांना १० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याची केंद्र सरकारची घोषणा देशाला आत्मनिर्भरतेकडे नेणाऱ्या आर्थिक प्रोत्साहन...

१९-२० मध्ये भारताचं अन्नधान्य उत्पादन २९ कोटी ५६ लाख ७० हजार टन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष २०१९-२०२० मध्ये भारताचं अन्नधान्य उत्पादन २९ कोटी ५६ लाख ७० हजार टन झालं आहे. देशात अशा प्रकारे विक्रमी अन्नधान्य उत्पादन होण्याचं हे सलग चौथं...

देशात आतापर्यंत १३१ कोटी ५ लाखापेक्षा जास्त लस मात्र पुरवण्यात आल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या मोफत लसीकरण योजने अंतर्गत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १३१ कोटी ५ लाखापेक्षा जास्त लस मात्र पुरवण्यात आल्या असून यापैकी २१ कोटी...