संशोधक-तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं अभिनंदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्फाच्छादित लडाख सीमेवर तैनात जवानांसाठी थंडीपासून बचाव करणाऱ्या पर्यावरणपूरक तंबूचं तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या संशोधक-तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे. देशाच्या...

देशात आजवर ११३ कोटी ६८ लाखांहुन जास्त लसीकरण पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात सुरु असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरणात आजवर ११३ कोटी ६८ लाखांहुन जास्त लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. काल  दिवसभरात लसीच्या ६७ लाख ८२ हजाराहून जास्त मात्र...

महिला दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांचे ट्विटर हँडल यशस्वी महिला सांभाळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या नारीशक्तीचं चैतन्य आणि कार्यसिद्धी यांना आम्ही नमन करतो असं मोदी यांनी आपल्या ट्विट...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १३ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १३ शतांश टक्क्यावर पोचला आहे. देशभरात काल १७ हजार ८२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले,...

घरगुती गॅसच्या दरांबद्दलच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीच्या निकषांबद्दलच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांना केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी, केंद्रीय मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीनंतर बातमीदारांशी...

न्यायमूर्ती उदय लळित भारताचे ४९वे सरन्यायाधीश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांचा भारताचे एकोणपन्नासावे सरन्यायाधीश म्हणून आज शपथविधी झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती जगदीश धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र...

भगवान बुद्धांची जयंती देशात उत्साहात साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्ञान, सहिष्णुता आणि सदाचाराचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान बुद्धांची  जयंती देशात उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना आणि भगवान बुद्धांच्या जगभरातल्या अनुयायांना बुद्ध...

केंद्र सरकारनं २०१९-२० या वर्षाकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत पश्चिम बंगाल आणि ओदिशाला केंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं २०१९-२० या वर्षाकरता, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत पश्चिम बंगालला ४१४ कोटी ९० लाख आणि ओदिशाला ५५२ कोटी रुपये दिले आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद...

लॉकडाऊनमुळे कोविड १९ च्या प्रसाराचा वेग कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनमुळे कोविड १९ च्या प्रसाराचा वेग कमी झाला, तसंच संभाव्य मृत्यूंची संख्याही प्रत्यक्षात कमी राहिली, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. शिवाय लॉकडाऊनच्या काळात कोविड १९...

रूपयाच्या दरात वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रूपयाच्या दरात आज १३ पैशांची वाढ होऊन तो प्रति डॉलर ७५ रुपये ८१ पैशांवर पोहोचला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेला २१ दिवसांच्या संचारबंदीच्या निर्णयामुळे...