प्लाझ्मा थेरपी बद्दल मूलभूत प्रश्नांची उत्तरं केंद्र सरकारकडून जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९च्या उपचारांसाठीच्या प्लाझ्मा थेरपी बद्दल लोकांना असलेल्या मूलभूत प्रश्नांची उत्तरं केंद्र सरकारने जाहीर केली आहेत. या उपचार पद्धतीत कोविड१९ मुक्त झालेल्या व्यक्तीच्या रक्तातून वेगळ्या केलेल्या...

नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

मुंबई : देशाने ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020’ चा अवलंब केला असून या धोरणामुळे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती होईल. असे मत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले....

आंतरराष्ट्रीय विमानांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचा ‘हवाई सुविधा अर्ज’ आरोग्य मंत्रालयाकडून आजपासून बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड संकटाच्या काळात आंतरराष्ट्रीय विमानांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचा ‘हवाई सुविधा अर्ज’ आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आजपासून बंद केला आहे. जागतिक स्तरावर आणि भारतातही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण...

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं कंपनी कायद्यांतर्गत केवायसी तपशील उपलब्ध न करणाऱ्या व्यक्तींशी संबंधित १९ लाख...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कंपनी कायद्यांतर्गत केवायसी तपशील उपलब्ध न करणाऱ्या व्यक्तींशी संबंधित १९ लाख डीआयएन अर्थात संचालक ओळख क्रमांक, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं निष्क्रिय केले आहेत. अर्थ आणि कॉर्पोरेट...

सुवर्णमहोत्सवी इफ्फी चित्रपट महोत्सव सुरु ; अनेक मान्यवर सोहळ्याला उपस्थित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इफ्फी या आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळा महोत्सवाच्या 50 व्या अंकाला आज गोव्यात पणजी इथं प्रारंभ झाला. या सुवर्णमहोत्सवी इफ्फीसाठी भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतल्या अनेक ताऱ्यांनी हजरी...

डीआरडीओने स्थापना दिन साजरा केला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आज आपला 63 वा स्थापना दिवस साजरा केला.  डीडीआर सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ  जी सत्येश रेड्डी यांनी...

केंद्रसरकारच्या वतीनं देण्यात येणाऱ्या खेलरत्न पुरस्काराचं नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रसरकारच्यावतीनं देण्यात येणाऱ्या खेलरत्न पुरस्काराच नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्वीटर संदेशाद्वारे दिली. मेजर ध्यानचंद...

दूरदर्शनतर्फे गेल्या काही वर्षात सरकारने केलेल्या यशस्वी कामगिरीचा माहितीपट प्रसारित करण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूरदर्शनतर्फे, गेल्या काही वर्षात सरकारने केलेल्या यशस्वी कामगिरीचं दर्शन घडवणारा माहितीपट प्रसारित करण्यात येणार आहे. “धरोहर भारत की-पुनरुत्थान कि कहानी’’ या नावाने हा माहितीपट दोन भागात...

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 152 व्या तसंच माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 117 व्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152 वी जयंती आज साजरी होत आहे. त्यानिमित्त देशात आणि परदेशातही विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळावर...

देशातल्या १६२ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशात आजपर्यंत १६२ कोटी ५१ लाखापेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी ६८ कोटी ५१ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना दोन मात्रा,...