देशात आतापर्यंत ५ कोटी १५ लाखांचे लसीकरण पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीच्या २८ कोटी ३६ हजाराहून जास्त मात्रा देशात आतापर्यंत देण्यात आल्या आहेत. एकूण ५ कोटी १५ लाखांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर २२...
गाडीच्या टाकीत पूर्ण इंधन भरल्यानं होणार स्फोट ?
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या उष्णतेची लाट सर्वत्र पसरली आहे. त्याचा दाह हा प्रमाणापेक्षा अधिक आहे. आणि त्यामुळेचं उष्माघात होऊन अनेक लोकही मृत्यूमुखी पडत आहेत. असाचं धोका संभवतो तो...
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा – मर्झबान पटेल यांना द्रोणाचार्य तर नितीन किर्तने यांना ध्यानचंद...
नवी दिल्ली : क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील मर्झबान पटेल यांना हॉकीतील योगदानासाठी द्रोणाचार्य जीवनगौरव तर नितीन किर्तने यांना टेनिस...
फिरकीपटू हरभजन सिंगची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिरकीपटू हरभजन सिंग यांनी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. ४१ वर्षीय हरभजन यांनी १९९८ साली ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. हरभजननं...
बुद्धिबळ ऑलिंपियाड रिले मशाल पोहोचली अंदमान निकोबारमधल्या पोर्ट ब्लेअर इथं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुद्धिबळ ऑलिंपियाड रिले मशाल आज अंदमान निकोबारमधल्या पोर्ट ब्लेअर इथं पोहोचली. अंदमानच्या सेल्युलर कारागृहात आयोजित समारंभात ग्रँड मास्टर नीलोत्पल दास यांनी अंदमान-निकोबार प्रशासनाचे प्रधान सचिव...
भारतीय रेल्वेला स्पेक्ट्रमचे वाटप आणि रेल्वे परिचालनातील सर्वांगीण सुरक्षेसाठी अधिक आधुनिक सिग्नलिंग उपायांची तरतूद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिग्नलिंग प्रणाली रेल्वेगाडीच्या परिचालनात सुरक्षा वाढवते. भारतीय रेल्वे वापरत असलेली उपकरणे सुधारणे आणि ती बदलणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि त्याची स्थिती, परिचालन गरजा आणि...
सदर्न स्टार विजय रन 2023: ‘रन फॉर सोल्जर्स, रन विथ सोल्जर्स’
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 53 व्या विजय दिवसाच्या स्मरणार्थ, लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयाने 16 डिसेंबर रोजी पुणे रेसकोर्स येथे ‘सदर्न स्टार विजय दौड 2023’ चे आयोजन केले होते. या विजय दौडची संकल्पना होती ‘रन फॉर सोल्जर्स, रन विथ सोल्जर्स’ अर्थात ‘सैनिकांसाठी...
दक्षिण भारतातून येणाऱ्या रेल्वे गाडयांसाठी वसई रोड रेल्वेस्थानकावर अतिरिक्त फलाट बांधण्याचा पश्चिम रेल्वेचा विचार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण भारतातून येणाऱ्या रेल्वे गाडयांसाठी वसई रोड रेल्वेस्थानकावर अतिरिक्त फलाट बांधायचा विचार पश्चिम रेल्वे करत आहे.
वसई रोड यार्डाजवळ याकरता दोन फलाट बांधले जाणार आहेत. यासाठी...
पहलगाममध्ये ITBP ची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ६ जवानांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मिरातल्या पहलगाममध्ये झालेल्या बसला झालेल्या अपघातात ITBP अर्थात इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसातल्या ६ जणांचा मृत्यू झाला आणि इतर ३० जण जखमी झाले. जखमींना हवाईदलाच्या मदतीनं श्रीनगरमधल्या लष्कराच्या...
दोन नव्या संघांसह पुढच्यावर्षीची IPL भारतातच आयोजित करण्याची BCCI ची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडिअन प्रिमीअर लिग अर्थात आयपीएलचं २०२२ चे पर्व भारतातच आयोजित केलं जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली. आयपीएलचं...