खेलो इंडिया

नवी दिल्ली : युवा आणि क्रीडा मंत्रालयाची खेलो इंडिया योजना देशात यशस्वीरित्या सुरु आहे. सुधारित अंदाजानुसार 2018-19 या वर्षात खेलो इंडिया योजनेसाठी 500.09 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. 2018-19 या...

देशात सोमवारी ३८ हजार ८८७ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या २४ तासात ३०, हजार ५४९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४२२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ३८ हजार ८८७ नागरिक बरे झाले आहेत. देशात...

सीटीईटी परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये घेण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीटीईटी अर्थात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेची नेमकी तारीख नंतर जाहीर केली जाईल. परीक्षेची ही सोळावी आवृत्ती असून देशभऱात 20 भाषांमध्ये...

देशातली सामूहिकता हीच भारताची शक्ती असून तोच आत्मनिर्भर भारताचा मूलाधार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली सामूहिकता हीच भारताची शक्ती आहे, आणि तोच आत्मनिर्भर भारताचा मूलाधार आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळात उत्तर प्रदेशात...

जम्मू-कश्मीर, लद्दाखच्या पर्वतीय भागात तीन दिवसात बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीर आणि लद्दाखच्या पर्वतीय आणि मैदानी भागात येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. जोजिला खिंड, श्रीनगर-जम्मू, लेह-मनाली राजमार्ग...

सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून लखनौ इथं सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनौतल्या बाबू बनारसी दास इनडोअर स्टेडियममध्ये आजपासून सय्यद मोदी आंतराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा सुरू होणार आहे. त्यात ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूचा सामना तान्या हेमंथ...

सहा राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या नवा विषाणुचा शिरकाव रोखण्यासाठी केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड आणि दिल्लीतून राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. प्रवासाच्या ४८ तास आधी केलेल्या आरटीपीसीआर...

आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्यांना आता अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षात प्रवेशाची संधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोणताही ट्रेड घेऊन आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या कोणत्याही शाखेत प्रवेशाची संधी मिळणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत...

वाराणसी इथं काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथं श्री काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं. यावेळी ३ हजाराहून अधिक मान्यवर आणि साधु उपस्थित...

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची द्वैमासिक बैठक सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची द्वैमासिक बैठक आजपासून सुरू झाली आहे. यात देशातली आर्थिक परिस्थिती, चलनवाढीचा दर, बँकांकडे उपलब्ध असलेला निधी यासारख्या मुद्द्यांवर चर्चा...