भारत-नेपाळ सीमेवरच्या बिराटनगर एकात्मिक तपासणी चौकीचं उद्घाटन आज दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते संयुक्तरित्या होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-नेपाळ सीमेवरच्या बिराटनगर एकात्मिक तपासणी चौकीचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नेपाळचे प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांच्या हस्ते संयुक्तरित्या आज होणार आहे. उभय देशांचे...

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार आहेत.त्यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून रोज प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र आज ६ वाजून ४५ मिनिटांनी...

सीमेवरची गावं लोकवस्तीनं गजबजली असतील तरच सीमा सुरक्षा निश्चित होऊ शकते – अमित शहा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमा भागातली गावं लोकवस्तीनं गजबजली असतील तरच सीमा सुरक्षा निश्चित होऊ शकते, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत प्रहरी हे...

उन्हाळ्यात विजेची वाढती मागणी हे लक्षात घेऊन वाजवी दराने अखंड वीजपुरवठा करता यावा या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उन्हाळ्यात विजेची मागणी वाढते हे लक्षात घेऊन वाजवी दराने अखंड वीजपुरवठा करता यावा या दृष्टीने केंद्र सरकारनं एक विशेष पोर्टल सुरु केलं आहे. केंद्रीय वीज...

देशात आतापर्यंत १ कोटी १७ लाख ४५ हजार लाभार्थ्यांचं लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १ कोटी १७ लाख ४५ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण झालं आहे. काल ६ लाख २८ हजारापेक्षा लाभार्थ्यांना लस दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची राहुल शेवाळे यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. याबाबतचं लेखी पत्र त्यांनी काल शहा यांच्याकडे सादर केलं....

नोव्हेंबर महिन्यापर्यंत देशभरातल्या १६९३ ग्रामपंचायतींना सांसद आदर्श ग्रामपंचायती म्हणून मिळाली ओळख

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोव्हेंबर महिन्यापर्यंत देशभरातल्या १६९३ ग्रामपंचायतींना  सांसद आदर्श ग्रामपंचायती म्हणून ओळख मिळाली आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही...

जम्मू आणि काश्मीरमधून अग्निपथ योजनेंतर्गत निवडलेल्या अग्नीवीरांची पहिली तुकडी सैन्यात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमधून अग्निपथ योजनेंतर्गत निवडलेल्या ‘अग्नीवीर’ ची पहिली तुकडी भारतीय सैन्य प्रशिक्षणासाठी सज्ज झाली आहे. यामध्ये जनरल ड्युटी, तांत्रिक, लिपिक,स्टोअरकीपर  आणि  ट्रेड्समन अशा पदांसाठी...

लखनौमध्ये ४७ व्या भारतीय पोलीस विज्ञान परिषदेच्या सांगता समारंभाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज लखनौ इथं सुरु असलेल्या ४७ व्या भारतीय पोलीस विज्ञान परिषदेच्या सांगता समारंभाला उपस्थित राहणार आहेत. कालपासून सुरु झालेल्याया परिषदेचं उद्धाटन...

कोविड-१९ चे प्रकोप झालेल्या आठ देशांमधल्या नागरिकांचे व्हिसा तसंच ई-व्हिसा रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ चे प्रकोप झालेल्या आठ देशांमधल्या नागरिकांचे व्हिसा तसंच ई-व्हिसा भारतानं रद्द केले आहेत. फ्रान्स, जर्मनी, स्पेन,चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया आणि जपान हे आठ...