पाण्याचं महत्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक जल दिवस साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक जल दिन आहे. पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणं आणि पिण्यायोग्य पाण्याच्या स्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणं ही महत्त्वाची उद्दिष्ट समोर ठेऊन जल दिन साजरा...

डी.आर.डी.ओ. ने तयार केले निर्जंतुकीकरण चेंबर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण संशोधन विकास संस्था अर्थात DRDOच्या अहमदनगर इथल्या वाहन संशोधन आणि विकास संस्था प्रयोगशाळेने निर्जंतुकीकरण चेंबर तयार केलं आहे. यामध्ये एका वेळी एका व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर...

श्रमिकांसाठीच्या कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे, जुना कायदा पूर्णपणे रद्द झालेला नाही असा खुलासा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रमिकांसाठीच्या कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे, जुना कायदा पूर्णपणे रद्द झालेला नाही असा खुलासा, निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केला आहे. श्रमिक कायद्यामध्ये होत असलेल्या सुधारणांबाबत...

देशातील वीजेच्या मागणीत वाढ – केंद्रीय वीज मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील वीजेची मागणी यावर्षी ऑगस्टपासून वाढत असल्याचं केंद्रीय वीज मंत्रालयानं म्हटलं आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये १२४ बिलियन युनिट वीज वापरली गेली तर कोविड कालावधीच्या पूर्वी ऑगस्ट...

चीननं घुसखोरी केल्याबद्दल प्रधानमंत्री यांनी चीनला खडे बोल सुनवावेत – काँग्रेस

नवी दिल्ली : चीननं भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याबद्दल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनला जाहीरपणे खडे बोल सुनवावेत, आणि चीनविरोधात त्वरीत कठोर कारवाई करून, भारत-चीन सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ निर्माण...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांचं अभिनंदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षानं निर्विवादपणे सत्ता मिळवल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जॉन्सन यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातील...

तीन कृषी कायदे रद्द करण्याची अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे रद्द करण्याची राजपत्र अधिसूचना आज जारी केली. संसदेच्या सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये हे कायदे रद्द करण्याबाबतचं...

अशासकीय संस्था, नागरी संस्था आणि संबधित घटकांनी पंतप्रधानांच्या ‘ हर घर दस्तक ’ मोहिमेला...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीम घरोघरी घेऊन जाण्याच्या कामी स्वयंसेवी संस्था संघटनांचं सहकार्य मिळावं याकरता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल एका बैठकीचं आयोजन केलं होतं. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख...

दिल्लीच्या तुघलकाबाद वनक्षेत्रात गुरु रविदास मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या तुघलकाबाद वनक्षेत्रात गुरु रविदास मंदिरासाठी कायमस्वरुपी बांधकाम करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे. गुरु रविदास तलाव मंदिराच्या कुंपणात आणण्यालाही न्यायालयानं मंजुरी दिली आहे. याआधी...

भारतीय चित्रपटांविषयी उत्तर सुदानमध्ये मोठा आदर-ॲन्ड्रयू लुरी

गोवा : इफ्फीमध्ये ‘हार्टस ॲण्ड बोन्स’ हा ऑर्स्टेलियाचा चित्रपट प्रदर्शित झाला. युद्धाचे छायाचित्र करणारा छायाचित्रकार आणि दक्षिण सुदानी शरणार्थी यांच्यात फुलणारी मैत्रीची कथा बेन लॉरेन्स दिग्दर्शित या चित्रपटात साकारली आहे....