आरोग्य आणि विकास प्रक्रियेतल्या आव्हानांवरच्या जिकॅम ट्वेंटी ट्वेंटी या आंतरराष्ट्रीय सर्वसाधारण सभेच्या उद्घाटनाच्या सत्रात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ग्रँड चॅलेंजेस ऍन्युअल मीटिंग, जी-कॅम-२०२० च्या वार्षिक बैठकीच्या उदघाटन समारंभात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बीजभाषण करणार आहेत. जी-कॅमनं गेली 15 वर्ष...

भारतानं गुंतवणूकीसाठी सर्वात उत्तम देश म्हणून स्थान मिळवलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं गुंतवणूकीसाठी सर्वात उत्तम देश म्हणून स्थान मिळवलं आहे. असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज जागतिक गुंतणूकदारांच्या व्हर्चुअल गोलमेज परिषदेत बोलत होते. गुंतवणूकदारांना...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महेंद्रसिग धोनी याच्या क्रिकेट मधल्या योगदानाबद्दल केलं कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून नुकतीच निवृत्ती पत्करलेला भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिग धोनी याच्या क्रिकेट मधल्या योगदानाबद्दल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याचं विशेष पत्र लिहून कौतुक केलं आहे....

PSLV-C-५३ आणि DS-EO सिंगापूरच्या तीन उपग्रहांचं श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं PSLV-C-५३ आणि DS-EO सह सिंगापूरच्या तीन उपग्रहांचं आज संध्याकाळी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं.

कोविड लसीकरण मोहिमेत सकाळपासून ३८ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ३८ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २२० कोटी १३ लाखाच्या...

देशात आतापर्यंत एक कोटी सहा लाख ६२५ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १२ हजार १४३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर १०३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या १ कोटी ८ लाख...

२०२१च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात २०२१च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला येत्या एक एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. हा टप्पा ३० सप्टेंबर २०२०पर्यंत सुरू राहील. जनगणनेचा दुसरा टप्पा पुढच्या वर्षी ९ फेब्रुवारीपासून २८...

औषध क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यात आंतर संस्था सहकार्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि अमेरिकेच्या आंतर शैक्षणिक संस्था यांच्या दरम्यान पुनर्निर्मिती औषधे आणि 3 डी बायोप्रिंटींग नवीन तंत्रज्ञान शास्त्रीय संकल्पनांचे अदानप्रदान...

देशात काल २१ हजार ४०० पेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर सुधारून ९५ पूर्णांक ८२ शतांश टक्क्यावर पोहोचला आहे. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत २१ हजार ४०० पेक्षा जास्त रुग्ण...

देशात कोरोनाबाधितांची संख्या ८१ हजार ९७० वर

नवी दिल्ली : देशात काल कोविड १९ चे ३ हजार ९६७ नवे रुग्ण आढळले तर १०० रुग्णांचा मृत्यू झाला. देशातला कोरोनाबाधितांचा आकडा आता ८१ हजार ९७० झाला असून ५१...