देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ४ शतांश टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ४ शतांश टक्के झाला आहे. काल २६ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी...

आशिया खंडातील सर्वात मोठ्या रूग्णालयाचं हरियाणात फरीदाबाद इथं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या उद्दिष्टावर केंद्र सरकार काम करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. पंजाबमधील मोहाली येथील, साहिबजादा...

देशात कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांचं प्रमाण ९३ पूर्णांक ५८ टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू संसर्गातून बरे होणाऱ्यांचं प्रमाण ९३ पूर्णांक ५८ टक्के इतकं झालं आहे. गेल्या चोवीस तासात ४८ हजार ४९३ हून अधिक रुग्ण उपचारानंतर बरे...

राहुल गांधींविरुद्ध भाजपाने दिली हक्कभंगाची नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्ध भारतीय जनता पार्टीने हक्कभंगाची नोटीस जारी केलीआहे. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावरच्या चर्चेत काल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केल्याबद्दल...

२०१९ मध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ५९ टक्के वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०१९ मध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ५९ टक्के वाढ झाल्याचं एका सर्वेक्षणात आढळून आलं आहे. ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची घरं, जमीन आणि पशुधन याबाबत जानेवारी ते डिसेंबर २०१९...

एच सीएनजी या इंधनाचा वापर करण्यास परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात स्वच्छ इंधनाच्या वापराला प्रोत्सान देण्याच्या उद्देशाने पुढचे पाऊल टाकत आज रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सीएनजी इंजिनांमध्ये हायड्रोजन असणाऱ्या एच सीएनजी या इंधनाचा वापर...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा

नवी दिल्ली : राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करावी आणि सद्यस्थितीचा अहवाल...

लष्कर-ए-तैय्यबाच्या कमांडरला घेरलं, तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात द्रंगबल जवळ काल रात्रीपासून सुरक्षा दलांची दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू आहे. दोन पोलिसांच्या हत्येचा आरोप असलेला लष्कर-ए-तैय्यबचा कमांडर उमर मुश्ताक खांडे याला...

भारतीय रेल्वेला स्पेक्ट्रमचे वाटप आणि रेल्वे परिचालनातील सर्वांगीण सुरक्षेसाठी अधिक आधुनिक सिग्नलिंग उपायांची तरतूद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिग्नलिंग प्रणाली रेल्वेगाडीच्या परिचालनात  सुरक्षा वाढवते. भारतीय रेल्वे वापरत असलेली उपकरणे सुधारणे आणि ती बदलणे  ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि त्याची स्थिती, परिचालन गरजा आणि...

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७३व्या पुण्यतिथीनिमित्त देशभर अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आज 73 वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह...