युरोपीय नेत्यांचा युक्रेनला पाठिंबा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय नेत्यांनी काल युक्रेनमधल्या कीवमध्ये राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेऊन युक्रेनला पाठिंबा दर्शवला. युरोपियन युनियनमध्ये सामील होण्यासाठी कीवच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचं त्यांनी जाहीर केलं. फ्रान्सचे...
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची श्रीलंकेच्या कर्जमाफी कार्यक्रमास मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळाने विस्तारित निधी सुविधेअंतर्गत श्रीलंकेच्या कर्जमाफी कार्यक्रमास मान्यता दिली आहे. सुमारे 3 अब्ज डॉलर्सच्या समतुल्य 2 अब्ज 286 कोटीचे विशेष वितरण अधिकारांचं पॅकेज...
ब्रिटनमध्ये प्रधानमंत्रीपदाच्या निवडणुकीत ऋषी सुनक यांची आघाडी कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये प्रधानमंत्रीपदाच्या निवडणुकीत माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी तिसऱ्या फेरीअंती आघाडी कायम ठेवली असून ११५ टक्के मतं मिळवली आहेत. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी पेनी मॉर्दान यांना...
शारजामध्ये ६ हजार भारतीयांचा योगविषयक कार्यक्रमात सहभाग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शारजामध्ये सहा हजार भारतीयांनी स्कायलाईन विद्यापीठात झालेल्या योगविषयक कार्यक्रमात भाग घेतला. शारजाचं स्कायलाईन विद्यापीठ, शारजाची क्रीडा अकादमी, आणि भारताचे दुबईतले राजदूत...
जर्मनीतील तिकीट प्रदर्शनात किशोर चंडक यांचा सन्मान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोलापूरचे उद्योजक किशोर चंडक यांना जर्मनी येथे भरलेल्या जागतिक तिकीट प्रदर्शनात लार्ज गोल्ड या अतिउच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात जवळपास २ हजार...
बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट करंडक मालिकेत ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट करंडक मालिकेतला भारताविरुद्धचा तिसरा सामना आज ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून जिंकला. सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि ट्रॅविस...
सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबवलाच पाहिजे – परराष्ट्र मंत्री एस जयशंकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादाचे कोणतंही समर्थन असू शकत नाही, आणि सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबवलाच पाहिजे, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज गोव्यात...
१ डिसेंबर रोजी भारत स्वीकारणार जी-२० समूहाच्या अध्यक्षपदाचा पदभार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या १ डिसेंबर रोजी भारत जी-२० समूहाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहे. या निमित्तानं गेल्या शनिवारी अंदमान निकोबार द्वीप समूहांमधील स्वराज द्वीपावर जी-२० च्या सदस्य देशांचे अभियान...
T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पाकिस्ताननं न्यूझीलंडचा पराभव केला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज पाकिस्ताननं न्यूझीलंडचा सात गडी आणि पाच चेंडू राखून पराभव केला आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. न्यूझीलंडनं...
ऍटर्नी अरुण सुब्रमण्यन यांची दक्षिण न्यूयॉर्कच्या जिल्हा न्यायाधीश पदावर नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असलेले ऍटर्नी अरुण सुब्रमण्यन यांना अमेरिकेच्या बायडेन सरकारनं दक्षिण न्यूयॉर्कच्या जिल्हा न्यायाधीश पदावर नियुक्त केलं आहे. याबद्दलची शिफारस राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने सिनेटला...









