मालदीव आणि श्रीलंका दौऱ्याला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं निवेदन

मालदिवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह तसेच श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाला सिरिसेना यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करत मी येत्या 8 आणि 9 जून रोजी मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर जात आहे. पंतप्रधानपदी पुन्हा...

परदेशात फरार होणाऱ्या आर्थिक घोटाळेबाजांवर कारवाईसाठी सरकारचे कठोर निर्देश

नवी दिल्ली : आर्थिक घोटाळे करून परदेशात फरार होणाऱ्या किंवा जाणीवपूर्वक बँकांची कर्जे थकवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने कठोर निर्देश जारी केले आहेत. यासाठी एका अधिकृत मूलस्रोताकडून म्हणजे भारत सरकारच्या...

हज यात्रेसाठी आजपासून नोंदणीला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज केली. हज यात्रेसाठी देशभरात पूर्वी २२ प्रस्थान केंद्र होती, मात्र २०२२ साली केवळ १० प्रस्थान केंद्रांवरून...

बांगलादेश आणि दक्षिण कोरिया वाहिन्यांचे दूरदर्शनवर मोफत प्रसारण सेवा

नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश या दोन देशांच्या भरीव सहकार्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी भारत सरकारने बांगलादेशची दूरदर्शन वाहिनी बी टीव्ही वर्ल्डचे प्रक्षेपण देशभरात मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे....

सिंगापूरमध्ये रंगणार अतूल्य भारत उपक्रमाचा रोड शो

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंगापूरमध्ये अतूल्य भारत उपक्रमाचा रोड शो होणार आहे. या रोड शोमुळे भारतीय पर्यटन क्षेत्रातल्या कंपन्यांना सिंगापूरमधल्या व्यवसायिकांशी संपर्क साधता येईल, अशी माहिती भारत पर्यटन विभागाच्या...

युद्धबंदीचं पुन्हा एकदा उंल्लघन करत पाकिस्तानचा पुन्हा गोळीबार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युद्धबंदीचं पुन्हा एकदा  उंल्लघन करत पाकिस्तानने आज भारतीय सुरक्षा चौक्या तसंच नागरी भागावर अंदाधुंद गोळीबार केला. पूंछ जवळ दुपारी तीनच्या सुमाराला पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला तसंच...

आगामी दोन वर्ष ‘सीओपी’चे अध्यक्षपद आता भारताकडे, चीनकडून स्वीकारला कार्यभार

जागतिक स्तरावर भू-व्यवस्थापनाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी भारत नेतृत्व करणार सन 2022 पर्यंत शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाची पूर्तता करण्यासाठी आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साधण्यासाठी आवश्यक त्या...

दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाबाधितांची संख्या १० लाखांच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाबाधितांची संख्या १० लाखांच्या वर गेली असून या टप्प्यावर पोहोचलेला आफ्रिका खंडातला हा पहिलाच देश आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्यानंतर रुग्णसंख्येत...

आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे. १९९९ मध्ये युनेस्कोने आजचा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला होता. "बहुभाषिकांना शिक्षण आणि समाजात सामावून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे...

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध चाललेल्या महाभियोगाच्या सुनावणीसाठी त्यांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीनं उपस्थित...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकी काँग्रेसच्या एका समितीनं, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध चाललेल्या महाभियोगाच्या सुनावणीसाठी त्यांना स्वतः किंवा त्यांच्या प्रतिनिधीला उपस्थित रहायला सांगितलं आहे. सभेच्या न्याय समितीनं कालच ट्रम्प यांच्या...