बुलबुल उद्या सकाळी पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशात धडकण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुलबुलया चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागात मुसळधार पाऊस  होत आहे. बुलबुल हे चक्रीवादळ उद्या सकाळी पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशात धडकण्याची...

न्यूझीलंडनं भारताचा ३ गाडी राखून केला पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडमध्ये क्वीन्सटाउन इथं आज झालेल्या महिला क्रिकेट मधल्या ५ सामन्यांच्या मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज न्यूझीलंडनं भारताचा ३ गाडी राखून पराभव केला आणि मालिकेत ३-० अशी...

कोरियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही सिंधुचा दुसऱ्या फेरित प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही सिंधुनं अमेरिकेच्या लॉरेन लामला 21-15, 21-14 अशा सरळ गेममध्ये नमवत दुसऱ्या फेरित प्रवेश केला आहे. दुसऱ्या फेरित तीचा...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर रवाना झालेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजधानी रियाध इथं पोहोचले आहेत. रियाधचे गव्हर्नर फैसल बिन बांद्र अल् सौद यांनी त्यांचं राजे खलिद आंतरराष्ट्रीय...

कोरोनाची साथ दीर्घकाळ सुरू राहण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ ची साथ दीर्घ काळ सुरू राहण्याची शक्यता असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. जगभरात  कोरोनाच्या  साथीचा प्रादुर्भाव सुरू झाला, त्याला सहा महिने पूर्ण झाले....

जागतिक बँकेचे अध्यक्ष डेविड मालापास यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट

नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष डेविड मालापास यांनी आज नवी दिल्ल्लीत प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मालापास चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. नीती आयोगाच्या वतीनं नवी दिल्लीत...

जागतिक मुष्ठीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पंघालची विजयी सुरुवात

नवी दिल्ली : चीनमधल्या वुहान इथं सुरु असलेल्या जागतिक मुष्ठीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पंघालनं पुरुषांच्या ५२ किलो वजनी गटातील आपला पहिला सामना जिंकला आहे. पंघालनं ब्राझीलच्या डगलस अंद्रादेचा ४-१...

कॉमोरोस आणि सीयरा लिओनचा यशस्वी दौरा आटपून उपराष्ट्रपती मायदेशी परतले

नवी दिल्ली : कॉमोरोस आणि सीयरा लिओनचा यशस्वी दौरा आटपून उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू मायदेशी परतले आहेत. नव भारताच्या यशोगाथेत सहभागी होण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी कॉमोरोस येथे भारतीय समुदायासमोर बोलताना...

सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन देण्यासाठी न्यूयॉर्क इथं विविध भागांत कार्यक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन देण्यासाठी न्यूयॉर्क इथं भारतीय रहिवाशांनी विविध भागांत कार्यक्रम घेतले. भारत सरकारनं उचललेलं हे ऐतिहासिक पाऊल असल्याचं  सांगत. न्यूयॉर्कमध्ये काल टाईमसस्क्वेअरमध्ये भारतीय अमेरिकन...

सिंगापूरमध्ये रंगणार अतूल्य भारत उपक्रमाचा रोड शो

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंगापूरमध्ये अतूल्य भारत उपक्रमाचा रोड शो होणार आहे. या रोड शोमुळे भारतीय पर्यटन क्षेत्रातल्या कंपन्यांना सिंगापूरमधल्या व्यवसायिकांशी संपर्क साधता येईल, अशी माहिती भारत पर्यटन विभागाच्या...