श्रीलंकेच्या नव्या सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी मालदीवचे परराष्ट्रमंत्री श्रीलंका दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेच्या नव्या सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद हे काल तीन दिवसाच्या श्रीलंका दौऱ्यावर गेले आहेत. गेली अनेक शतके मालदीव आणि श्रीलंकेची मैत्री आहे....

चीनमधील भारतीयांना घेऊन येणारे दुसरे विमान नवी दिल्लीत दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात केरळमधल्या आणखी एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिल्याचं पी.टी.आय.च्या वृत्तात म्हटलं आहे. या रुग्णावर केरळमधल्याच रुग्णालयात विशेष विभागात...

आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे. १९९९ मध्ये युनेस्कोने आजचा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला होता. "बहुभाषिकांना शिक्षण आणि समाजात सामावून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे...

इराणला गेलेलं पहिलं पथक भारतीय हवाई दलाच्या हिंडन तळावर दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणला गेलेल्या ५८ यात्रेकरूंचं पहिलं पथक आज गाझियाबाद जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या हिंडन तळावर दाखल झालं. वैद्यकीय तज्ञ या प्रवाशांची तपासणी करत आहेत. सी-१७ ग्लोबमास्टर या...

दक्षिण फिलीपीन्समध्ये झालेल्या भूकंपात ३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण फिलीपीन्समध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतामध्ये एका बालकाचा समावेश आहे. बचाक पथक मदत कार्य करत आहे. भूकंपामुळे शाळा आणि घरांना तडे...

पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात विमानांचं उड्डाण करणं धोकादायक असल्याचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात विमानांचं उड्डाण करणं धोकादायक असल्याचा इशारा अमेरिकेच्या एफएए अर्थात फेडरल हवाई वाहतूक प्रशासकांनी अमेरिकी विमान कंपन्या आणि त्यांच्या वैमानिकांना जारी केला आहे. या...

इराकमधल्या नजफ शहरात इराकी आंदोलकांनी लावली इराणी दूतावासाला आग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधे नजफ शहरात इराकी आंदोलकांनी इराणी दूतावासाला आग लावली. दूतावासानं आपल्या कर्मचार्‍यांना बाहेर काढलं.  सुरक्षा रक्षकांनी निदर्शकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या फैरी झाडल्या त्यात अनेकजण जखमी झाले. मात्र...

२०२० च्या हॉकी प्रो लीग स्पर्धेत भारताचे सामने भुवनेश्वर इथं होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२० च्या हॉकी प्रो लीग स्पर्धेत भारताचे सामने भुवनेश्वर इथं होणार आहेत.एफ.आय.एच अर्थात, आंतरराष्ट्रीय हॉकी संघानं काल ही घोषणा केली. त्यानुसार ही स्पर्धा पुढच्या वर्षी ११...

वित्तीय कृती दलाद्वारे पाकिस्तानचे नाव करड्या यादीत कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक पातळीवर आर्थिक गैरव्यवहारांवर देखरेख ठेवणाऱ्या फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स, म्हणजेच एफएटीएफ या संस्थेने पाकिस्तानचे नाव त्यांच्या करड्या यादीत कायम ठेवले आहे. दहशतवादाला होणारा अर्थ पुरवठा...

नेदरलँडचे राजे विलेम-अलेक्झांडर आणि राणी मेक्सिमा यांची मुंबईतील टिनी मिरॅकल्सला भेट

मुंबई : नेदरलँड्सचे राजे विलेम-अलेक्झांडर आणि राणी मेक्सिमा यांच्या भारत भेटी अंतर्गत मुंबईतील पहिल्या कार्यक्रमात शाही दांपत्याने 'टिनी मिरॅकल्स'ला भेट दिली. ‘टिनी मिरॅकल्स’ ही संस्था डच उद्योजक लॉरेन मेटर...